Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Jitendra Awhad | मुंबई : काल (18 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात महाराष्ट्र भाजप (BJP) कार्यकारिणीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मंत्री। देखील उपस्थित होते. दरम्यान  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनाम्यावर … Read more

Tuljabhavani Mandir | तुळजाभवानी मंदिर संस्थानांच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत; यापुढे तोकडे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही

Tuljabhavani Mandir | तुळजाभवानी मंदिर | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराबाबत आज (18 मे) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून तुळजाभवानी मंदिर परिसरात फलकही लावण्यात आले आहेत. पाश्चात्य कपडे परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यता जपण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून … Read more

Kiren Rijiju | किरेन रिजिजू यांची कायदामंत्री पदावरून हकालपट्टी; न्यायव्यवस्थेत ढवळाढवळीचा आरोप !

Kiren Rijiju | नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ( BJP), महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. तर आज (18 मे) केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं मंत्रिमंडळ रचनेत मोठा बदल केला असून किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवण्यात आलं आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी … Read more

Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया

बंगळुरु | आज (13 मे) कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेसने बाजी मारली असून ‘कनकपुरचा पहाडी नेता’ म्हणून ओळखलं जाणारे काँग्रेस नेते डीके शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सात वेळ आमदार म्हणून त्यांनी काम केलं तसचं कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय गुन्हा दाखल […]

Karanatka Election Result | कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात ; तर काँग्रेस आघाडीवर!

Karanatka Election Result | बंगळुरू : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तोफ दणदणत होती. 10 मे ला मतदान देखील पार पडलं. भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. तर आज (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा दुपारपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. नुकतिचं मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यभरातील 36 केंद्रांवर मतमोजणी […]

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर नाना पटोलेंचा पलटवार ; म्हणाले..

Ajit Pawar | मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अनेक चर्चना पाहायला मिळत आहेत. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक वक्तव्य करत म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता. त्यावर आता काँग्रेस […]

Chitra Wagh | ठाकरेंना कायद्याची भाषा कळत नसेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे ट्युशन लावावेत- चित्रा वाघ

Chitra wagh | मुंबई : कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये कोर्टाने अनेक मुद्धे मांडले आहेत. उद्धव ठारेंनी (Uddhav thackeray) राजीनामा दिला नसता तर पुनर्विचार केला असता. तसचं राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ स्थापन काही दिवसांतच होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसचं […]

Chitra wagh | पाटलांच्या इशा-यावरून बावळटबाई, नाचxxx; घुंगरू वाजवू नका…तमाशा चालणार नाही – चित्रा वाघ

Chitra wagh | मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद ( Urfi Javed) हिच्यावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाकडे प्रश्न उपस्थित करत रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar) यांना लक्ष केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ट्विट करत चित्रा […]

Anil Parab । सुनील प्रभू यांचाच व्हिप सर्वांना लागू होणार ;अनिल परबांचा दावा

Anil parab | मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर निकाल काल दिला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले ( Bharat Gogave) यांची प्रतोद पदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर 16 आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपण्यात आलं आहे. आता यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil parab) यांनी आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू […]

Ramraje Naik Nimbalkar | अधिकाऱ्याची दारू उतरलेली नसते तिथे दादा विकासाच्या कामाला हजर : रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar | सातारा : रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची पंचाहत्तरी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar), जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी देखील हजेरी लावली. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे अजित पवारांच्या कामाचं […]

Sharad Pawar | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे भावुक, बोलताना अश्रू झाले अनावर

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) भावुक झाल्या. शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाही. सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव […]

MI vs RCB | आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यातून रोहित शर्मा आऊट?

MI vs RCB | मुंबई: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ पॉइंट टेबलमध्ये 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. त्यामुळे प्ले ऑफ क्वालिफाय करण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशात सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. जोफ्रा […]

Supreme Court | सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी शिंदे राजीनामा देणार; मोठ्या वकिलाच विधान

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी राजीनामा देणार, असं विधान […]

Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Supreme Court | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर […]

IPL 2023 | सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू आयपीएल हंगामातून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर आयपीएलच्या (IPL 2023) संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. […]