InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

latest news marathi

राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची खिल्ली उडवली. राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या लोकसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये हाहाकार सुरु आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे राजीनामा सोपवला, मात्र तो फेटाळण्यात आला. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता,…
Read More...

राहुल गांधीं बरोबरच अशोक चव्हाण देखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता?

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देऊ शकतात. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस…
Read More...

‘काँग्रेसचा पराभव होणे हे दुर्दैव; राहुल गांधींना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज…

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणे, हे दुर्दैव होते. त्यासाठी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे मत वायव्य मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय निरुपम यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची (CWC) बैठक होत आहे. यावेळी राहुल…
Read More...

मोदी पुन्हा सत्तेत आल्याचा दाऊद इब्रहिमने घेतला धसका

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने धसका घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दाऊदने पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आले. त्यामुळे दाऊदला मोठा धक्का बसला. या निकालानंतर दाऊदने तात्काळ 'आयएसआय'च्या…
Read More...

- Advertisement -

मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी मारली दांडी; काँग्रेसमध्ये मतभेद?

काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पण, त्यानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी दांडी मारली. लोकसभा निवडणूकीत पराभवावर विचारमंथन करण्यासाठी मिलिंद देवरा यांनी बैठक बोलावली. या बैठकीला उर्मिला मातोंडकर, संजय निरूपम आणि प्रिया दत्त…
Read More...

नाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात?

दिंडोरीमध्ये भारती पवार आणि  नाशिकमध्ये हेमंत गोडसे या दोन उमेदवारांनी नाशिकमध्ये युतीने विजयाचा झेंडा रोवला. नाशिक जिल्हा आणि शहर कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे भुजबळ कुटुंबीयांचं निर्विवाद वर्चस्व होतं. यामुळे राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमधून राष्ट्रवादी भुईसपाट झाल्याने भुजबळ यांना हा धक्का मानला जातोय.…
Read More...

पार्थ पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली…
Read More...

महाराष्ट्रातील ‘हे’ दोन प्रतिष्ठीत खासदार मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात…

मोदी 2 या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी कोण कायम राहतील आणि कोणाला वगळले जाईल, याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर या विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांचे स्थान नव्या मंत्रिमंडळात निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.…
Read More...

- Advertisement -

भाजपचा ‘हा’ उमेदवार जिंकला फक्त 181 मतांनी

नरेंद्र मोदींच्या लाटेत विरोधी पक्षांचा पराभव झाला असताना भाजपचे काही उमेदवार पाच लाखांहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. मात्र, भाजपचा एक उमेदवार असा आहे की, जो फक्त 181 मतांनी जिंकला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भोलानाथ यांना 488397 मते मिळाली. तर बसपा उमेदवार त्रिभुवन राम यांच्या पारड्यात 488216 मते पडली. उत्तर प्रदेशातील मछली शहर…
Read More...

राजकारण हा काही पोरखेळ नाही; अमेठीतील पराभवानंतर मनेका गांधीचा राहुल गांधीना टोमणा

राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. 'राजकारण हा काही पोरखेळ नाही. त्यांनी निवडणूक प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार झाला असं होत नाही.…
Read More...