Browsing Tag

latest news marathi

‘हा’ नेता होणार सलग 5 व्यांदा ओडिशाचा मुख्यमंत्री

प्रादेशिक पक्षांमध्ये बिजू जनता दलाचा (बीजेडी) समावेश होत असून नवीन पटनाईक सातत्याने निवडून येत आहेत. गेली 19 वर्षे नवीनबाबू ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. यावेळी ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. देशात सर्वत्र मोदी नावाची…
Read More...

महाराष्ट्रात ‘नोटा’ला झाले तब्बल 4 लाख 88 हजार मतदान

नुकत्याच लोकसभा निवडणूका पार पडल्या आणि निकाल सुद्धा जाहीर झाले. भाजपने ऐतिहासिक भूमिका बजावत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. भाजपने एकूण ३४८ जागा मिळवल्या. तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने ४८ जागांपैकी ४१ जागांवर विजय मिळवला.…
Read More...

‘विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नाही’

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जात होता. शिवसेनेचा हा गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी अखेर चंद्रकांत खैरे यांना पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले.मात्र, शिवसेनेचे उपनेते…
Read More...

अमेठी गेली पण वायनाड राखले; राहुल गांधींचा वायनाडमधून विक्रमी मतांनी विजय

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पराभवाचा सामना करावा लागला आहे. असे असले तरी त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी मिळवला आहे. वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना राहुल गांधी यांनी ४ लाख…
Read More...

मिलिंद देवरा यांचा 1 लाख मतांनी पराभव; शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा विजय

दक्षिण मध्य मुंबईचे कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव झाला असून या ठिकाणी शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. 4 लाख 20 हजार 677 मते मिळवून अरविंद सावंत हे विजयी झाले असून 3 लाख 19 हजार 997 मते मिलिंद देवरा यांनी मिळवली आहेत.…
Read More...

हेमंत गोडसेंनी 2 लाखांहून अधिक मतांनी पुन्हा विजयी होत रचला इतिहास; समीर भुजबळ पराभूत

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाला आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला आहे. नाशिककर एकदा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी…
Read More...

रावसाहेब दानवे यांचा जालन्यातून मताधिक्याने विजय

शिवसेना-भाजपच्या वादामुळे चर्चेत आलेली जालना लोकसभा मतदारसंघाच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास केशवराव औताडे यांचा पराभव केला आहे. जालन्याची जागा…
Read More...

डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचा केला दणदणीत पराभव

बीड लोकसभा मतदार संघामध्ये भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा दणदणीत पराभव केला. मुंडे यांना विधानसभेच्या सहाही मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. या मतदारसंघामध्ये मतदारांनी जातीय राजकारणाला थारा दिला…
Read More...

लोकसभेचे ‘हे’ दिग्गज उमेदवार अखेर विजयी

542 लोकसभा मतदारसंघांचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 340 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 90 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. 105 पेक्षा अधिक जागांवर सपा,…
Read More...

देशात मोदींच्या बाजूने सायलेंट वेव – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात आमच्या युतीने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मागच्या वेळीस आम्ही 41 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस त्याहीपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशात मोदींच्या नेतृत्वात एनडीएला प्रचंड…
Read More...