Amol Mitkari | ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार- अमोल मिटकरी

Amol Mitkari | पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अपात्र 16 आमदारांच्या निकालाबाबत हालचालींना वेग आला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांना चांगलेच भिडलेले पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःचा … Read more

Refinery Project | रिफायनरी प्रकल्पावरून बारसुतील स्थानिकांनी केलं सरकारचं श्राद्ध

Refinery Project | रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) चांगलं वातावरण तापलं होत. तर कोकणातील बारसू येथील सुरू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) स्थानिकांकडून कडाडून विरोध करत आंदोलन केलं होत. यामध्ये सरकार आणि स्थानिक लोकांच्यात बैठक देखील पार पडली. त्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती. माती परिक्षणाच काम पोलीस बंदोबस्तात पार … Read more

EKNATH SHINDE TEAM VS BJP – भाजप-शिंदे गटात वादाला सुरवात; शिंदे गटाला सावत्रपणाची वागणूक – शिंदे गट

EKNATH SHINDE | मुंबई : महाराष्ट्र शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन अकरा महिने झाले आहेत. एकबाजूला अजूनही मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) रखडलेलं पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे ( Eknath Shinde Team) खासदार गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar) यांनी खळबळजनक विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भाजप आम्हांला सावत्रपणाची वागणूक … Read more

Bhagwant Mann | राज्यभवन भाजपचं हेडऑफिस तर भाजप नेते अधिकारी – भगवंत मान

Bhagwant Mann | मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) सध्या भाजपचं वर्चस्व संपवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील जेष्ठ नेत्याच्या गाठीभेटी घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर आज अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी … Read more

sharad koli | …नाहीतर तुला शिवसैनिक फाडतील; शरद कोळी यांचा नितेश राणेंना थेट इशारा

sharad koli | सोलापूर : भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane) हे उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका- टिपण्णी करत असल्याचे पाहायला मिळते. संजय राऊत आणि नितेश राणे ( Nitesh Rane) यांच्यात शाब्दिक मतभेद, आरोप सातत्याने करत असल्याचं बघायला मिळतं. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री … Read more

Nitesh Rane | …तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही : नितेश राणे

Nitesh Rane | त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून (Trimbakeshwar Temple Case) चांगलचं वातावरण तापलं आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाद्वारासमोर धूप दाखवण्याची प्रथा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर भाजप ( BJP) या प्रकरणी चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या प्रकरणी आज ( 23 मे) भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) … Read more

Sanjay Shirsat | ईडीचं नोटीस आल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीन पॅटर्न – संजय शिरसाट

Sanjay Shirsat  | मुंबई : 11 मे ला  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीचे (ED) नोटीस आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी हजर न  राहण्याबाबत ईडीला विनंती पत्र दिलं होतं. तर आज ( 22 मे) जयंत पाटील यांनी  मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. त्यांच्या या इडी चौकशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP) काही … Read more

RBI Governor Shaktikant Das | …म्हणून दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्यात आल्या; RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया

Shaktikant Das | नवी दिल्ली : 19 मे ला भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात देखील केंद्रसरकरच्या ( Central Goverment) या निर्णयावर टीका- टिप्पणी सुरू झाली. 2016 मध्ये देखील नोटबंदीबाबत असाच निर्णय घेण्यात आल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. परंतु आता सरकारने नोटा बदलण्यासाठी काही कालावधी … Read more

Nana Patole | “दाल में कुछ काला है…”; समीर वानखेडे चौकशी प्रकरणावरुन नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole | सोलापूर : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या सीबीआय ( CBI) चौकशीनंतर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर या प्रकरणी काल (21मे) खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी देखील भाष्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजप (BJP) आणि RSS ची पोलखोल समीर वानखेडे … Read more

Aditya Thackeray | ”मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर मी…”; आदित्य ठाकरेंचं मुनगंटीवार यांना आव्हान

Aditya Thackeray | मुंबई : आज ( 20 मे) मुंबईमध्ये कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉलच्या वर्कशॉपला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या आव्हानाला स्वीकारत प्रतिआव्हान केलं आहे. आदित्य ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये वरळी निवडणुकीवरून शाब्दिक टीका- टिप्पणी … Read more

Sadabhau Khot | शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळण्यासाठी गुजरात पॅटर्न लागू करा : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot | सातारा : महाराष्ट्रात सत्तांतर झालं सत्ता देखील स्थापन झाली. शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगितलं जातं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. महागाई, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हवा तसा मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग सरकारवर नाराज असल्याच पाहायला … Read more

J. P. Nadda | पुण्यात जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक!

J. P. Nadda | पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ( BJP) हालचालीना वेग आला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपने आता आपलं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर केंद्रीत केलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई महापालिका निवडणुक देखील भाजपसाठी महत्वाची मनाली जातं आहे. तर कालपासून ( 17 मे) आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे … Read more

D K Shivakumar |मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित; तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधींची ‘ही’ ऑफर

D K Shivakumar | कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चांना पूर्णविराम लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (17 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची डी के शिवकुमार (D K Shivakumar) आणि सिद्धरामय्या यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांचं नाव […]

Eknath Shinde | सरकारचा मोठा निर्णय ! वर्षातून किमान 4 आठवडे मराठी चित्रपट दाखवण्याची चित्रपटगृहांना सक्ती

Eknath Shinde | मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक निर्मात्यांना आपले चित्रपट दर्जेदार असूनही स्क्रीन्स न मिळाल्याने प्रदर्शित करता येत नाहीत. तर आता राज्य सरकारने मराठी चित्रपट व्यवसायाला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar) … Read more

D K Shivkumar | डी के शिवकुमार यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण

D K Shivkumar | बंगळुरू : नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणुक पार पडली आहे. यामध्ये काँग्रेसला (Congress) बहुमत मिळालं आहे. तर आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार (D K Shivkumar) आणि […]