Browsing Tag

Living people

मराठा आरक्षण : अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा नाही – देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. हा अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा होणार नाही. त्यामुळे आयोगाचा अहवाल येताच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार विशेष अधिवेशन घेईल, अशी स्पष्ट ग्वाही…
Read More...

ताई अशीच पाठीशी उभी रहा …मराठा आंदोलकांचे अनोखे ‘रक्षाबंधन’

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे.साधारणपणे या दिवशी बहीण भावाला राखी बांधते मात्र पुण्यात काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. मराठा आंदोलनादरम्यान ठामपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या मराठा भगिनींना राख्या बांधून मराठा…
Read More...

मराठा मोर्चा हिंसाचारात सहभागी असणारे एटीएसच्या कारवाईत उघड झाले – संभाजी ब्रिगेड

पुणे : मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, या हिंसाचारात सहभागी असणारे लोक कोण आहेत हे एटीएसने केलेल्या कारवाईत उघड झालं आहे, म्हणत संभाजी ब्रिगेडकडून संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधण्यात…
Read More...

पगार थकल्याने परप्रांतीय कामगारांनी औरंगाबादमधील कंपन्या फोडल्या – मराठा क्रांती मोर्चा

पुणे :  कामगार कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यवसायिकांच्या वागणुकीमुळे, तसेच पगार थकल्याने परप्रांतीय कामगारांनी औरंगाबाद येथील वाळुंज एमआयडीसीमधील कंपन्या फोडल्याचा दावा, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आला आहे.काल…
Read More...

यापुढे मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करणार नाही; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

पुणे :  आम्ही सर्वांना पोटतिडकीने शांततेचं आवाहन करत होतो, मात्र दुपारनंतर तोडफोड झाली. तोडफोड करणारे कोण हे पोलीस तपासात समोर येईल, झाल्या प्रकाराबद्दल पुणे मराठा मोर्चा माफी मागतो असं मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे.…
Read More...

औरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

औरंगाबाद :  गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद…
Read More...

मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजाचे लोक घुसले- अंबादास दानवे

मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजचे लोक घुसले आहे, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. मराठा आंदोलकांना शिवीगाळ करत घोषणा देणाऱ्या आंदोलकाला लाथा मारल्याचा दानवे…
Read More...

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद :  राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात मराठी समाजाच्या वतीनं ठीक -ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकांनी आत्महत्या देखील केल्यात, दरम्यान आज आणखी एकाने…
Read More...

महाराष्ट्र बंद : पुण्यातील चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. महाराष्ट्र पुण्यात हिंसक वळण लागले. चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तर पुण्यात मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही…
Read More...

महाराष्ट्र बंद : नाशिकमध्ये मराठा आंदोलकांच्या दोन गटांतच तुंबळ हाणामारी

नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांच्या दोन गटांतच हाणामारी झाली. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे आंदोलन स्थळावरील स्टेजवर गेल्याने त्यांचे समर्थक व इतर मराठा आंदोकांमध्ये वाद झाला. क्षणातच बाचाबाचे रुपांतर हाणामारीत झाले.…
Read More...