InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

Living people

सकल मराठा मोर्चा बंदचे आवाहन ९ ऑगस्ट क्रांती दिन उदगीर शहर कडकडीत बंद

उदगीर/प्रतिनिधी : सकल मराठा समाजाच्या वतीने उदगीरात मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद, मराठा समाजाच्या आरक्षण मागणी सह अन्य मागण्यासाठी उदगीर शहर कडकडीत बंद पाळण्यात येत असून, समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चक्का जॅम करण्यात आले असून, चौकामध्ये महिलांसह युवकांनी सहभाग घेत मृदंग, टाळ घेऊन भजन, कीर्तन करत सरकार विरोधात…
Read More...

महाराष्ट्र बंद : आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक

सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले आहे. लातूरमध्ये आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ : पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव

 पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंसक वळण लागले. मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.सकाळपासून पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात दुकाने, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ : जालना जिल्ह्यात ठिक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद

जालना शहरात येणाऱ्या सर्व चौकात चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अंबड चौफुली, इंदेवाडी, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, बबदनापुर तालुक्यातील चिखली येथे रोडवर टायर जाळ्यात आले. जालना शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली, नव्हा चौक, राजुर चौफुली, कन्हैयानगर, गोलपांगरी, यासह भोकरदन, परतुर, अंबड, घनसवांगी, बदनापुर, जाफराबाद, मंठा…
Read More...

- Advertisement -

‘महाराष्ट्र बंद’ : माढा कुर्डूवाडी परिसर 100% बंद

कुर्डूवाडी प्रतिनीधी - हर्षल बागल : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद ला कुर्डूवाडी शहर व परिसरातील सर्वच ठिकाणी कडेकोट इतिहासातील सर्वात मोठा बंद पाळण्यात आला. आज गुरुवार चा साप्ताहिक बाजार असुनही, मार्केट कमिटी, भाजीपाला व फळ विक्रेते, यांच्यासह शहरातील अत्यावश्यक सेवा सोडुन कडकडित बंद पाळण्यात आला. दि. 8 रोजी सकल मराठा…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडले

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ठिय्या आंदोलन संपल्यानंतर या आंदोलनाला  हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. आंदोलकांनी घोषणाबाजी करत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.आंदोलन शांततेत करावं असं आवाहन कालच करण्यात आलं होतं मात्र…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ : भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूड आणि सत्यनारायणाची महापूजा

टीम महाराष्ट्र देशा - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राहुरीच्या नगर मनमाड राज्य मार्गावर आंदोलकांनी सत्यनारायणाची महापूजा घातली. या महापूजेनंतर भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूडाचा तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेत चक्काजाम आंदोलन केले. सकाळी नऊ पासून आंदोलन करण्यात येत आहेत.पुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’ : पंढरपुरात भाविकांचे हाल

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद होती. यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.पंढरपूर शहराकडे येणारे रस्ते आंदोलकांनी रोखून धरल्याने खाजगी वाहतूक ठप्प आहे. कायदा व…
Read More...

- Advertisement -

‘महाराष्ट्र बंद’ डोणजे गावात ठिय्या आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज संपूर्ण राज्यात बंद चे आवाहन करण्यात आले आहे. याच बंदचा भाग म्हणून डोणजे गावात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सकाळपासूनच या बंदला जोरात प्रतिसाद मिळत असून दुकानदारांंनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.भारतीय जनता पक्षाने फसवल्याची भावना यामधून दिसून येत आहे. सरकारने वारंवार लोकांची दिशाभूल…
Read More...

पुणे : हजारो मराठा बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुख्य बाजापेठेसह  उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील सर्व समाज बांधवानी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या…
Read More...