Browsing Tag

Lok Sabha Election 2019

निवडणूक चिन्हांवर डिजिटल साधनांचा प्रभाव

लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (निशाणी) यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. १९८ निवडणूक चिन्हे ‘मुक्त…
Read More...

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आज दाखल केला. अर्ज दाखल करताना अमित शाह यांनी चार किमीचा भव्य रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.अर्ज भरताना या वेळेस यावेळी केंद्रीय गृहमंत्री…
Read More...

मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधी, मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून…
Read More...

माढा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर

गेली अनेक दिवसांपासून भाजपता माढ्यातील उमेदवार ठरत नव्हता. मात्र आज अखेर भाजपने अधिकृतरित्या माढ्यातील उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने माढा मतदार संघातून काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर…
Read More...

‘रावण’ नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवणार

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद रावण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रशेखर आझाद हे अपक्ष म्हणून मोदींच्या विरोधात उभे राहणार आहेत.याआधी देखील चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केले…
Read More...

“लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी पंतप्रधान होतील”

प्रियंका गांधी सध्या अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या पारंपारिक मतदार संघात प्रचार करण्यासाठी 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेठी हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा तर रायबरेली हा सोनिया गांधी यांचा मतदार संघ आहे.या दौऱ्यावर त्यांनी…
Read More...

पुणे, बारामती मतदार संघासाठी आजपासून दाखल करता येणार उमेदवारी अर्ज

पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. या दोन्ही मतदार संघात अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विधानभवन…
Read More...

घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता घराणेशाही कशी चालते ?- रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू रोहित पवार सध्या अनेक ठिकाणी बैठका घेत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.रोहित पवार म्हणाले की, घराणेशाहीचा…
Read More...

पार्थ पवार यांनी केला सीएसएमटी ते पनवेल लोकलने प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार यांनी आज ,सीएसएमटी ते पनवेल असा लोकलने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या.या प्रवासात त्यांनी अनेक प्रवाशांसोबत संवाद साधून, त्यांच्या समस्या समजून घेतल्या.…
Read More...

तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्याने पक्ष कार्यालयातून खुर्च्याच नेल्या

लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी समर्थकांच्या मदतीने मंगळवारी पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून 300 खुर्च्याच नेल्यामी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कार्यालयातील माझ्या खर्चातून आणलेल्या…
Read More...