InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

loksabha election 2019

नागपुरातून मी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार – नाना पटोले

नागपुरात प्रचारासाठी आलो तेव्हापासूनच मी 5 लाखांच्या मताधिक्याचा दावा करतोय आणि आजही त्यावर कायम असल्याचे मत, काँग्रेसचे नागपुरचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वच्या सर्व 10 जागांवर विजय मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला. एक्झिट पोलच्या संकेतानंतर लोकांच्या मनात शंका…
Read More...

एक्झिट पोल सांगतायेत, ‘आयेगा तो मोदी ही!’

काल लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांकडून एक्झिट पोल सादर करण्यात आला. अनेक एक्झिट पोल्समध्ये एनडीएला पुर्ण बहुमत मिळेल, तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.महाराष्ट्रात देखील युतीला 30-35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे., तर आघाडीला 12-15 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आली…
Read More...

‘देवाकडे मी कधीच काही मागत नाही’, ध्यानधारणेनंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केदारनाथ येथे जाऊन पुजा केली. तसेच त्यानंतर त्यांनी तब्बल 18 तास एका गुहेमध्ये जाऊन ध्यानधारणा केली. ध्यानधारणे नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देवाकडे मी कधीच काहीच मागत नाही. बऱ्याच काळानंतर मला ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली.निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची…
Read More...

ममता बॅनर्जींच्या भाच्याची नरेंद्र मोदींना नोटीस, अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप

ममता बॅनर्जींनी राज्यात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण केली असल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला होता. ममता-अभिषेक यांनी बंगालला बदनाम केले आहे. दोन्ही नेत्यांनी राज्य लुटण्यात आणि राज्यात हिंसा पसरवणली आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली होती. मोदींच्या या वक्तव्यानंतर आता ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात…
Read More...

- Advertisement -

मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजेही बंद करण्यात आले – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. एकीकडे नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद चालू असताना, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद देखील सुरू आहे.माझ्यासोबत राफेलवर चर्चा का करत नाही ? अशी राहुल गांधी यांनी मोदींना विचारणा केली आहे.यावेळी राहुल गांधी यांनी…
Read More...

स्वतः जामीनावर असणारे तुमच्या चौकीदाराला शिव्या देत आहेत – मोदी

लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असताना, नेत्यांकडूनही जोरदार प्रचार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे. जे लोकं स्वतः जामिनावर आहेत, ते तुमच्या चौकीदाराला शिव्या देत आहेत, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.ते हिमाचल प्रदेशमधील प्रचारसभेत बोलत होते.मोदी म्हणाले की, जामीनावर…
Read More...

दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ? – नरेंद्र मोदी

दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी निवडणूक आयोगाची पवानगी घ्यायची का ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ते उत्तरप्रदेशातील कुशीनगर येथे बोलत होते.नरेंद्र मोदी म्हणाले की, . 'काश्मीरमध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचे सकाळीच समजले. आता काही लोकांचा प्रश्न आहे की मतदान सुरू असताना मोदींनी दहशतवाद्यांना का मारले? दहशतवाद्यांना मारण्याआधीही…
Read More...

भाजपला मित्रपक्षांसोबत सरकार कसे चालवायचे याची चांगलीच माहिती आहे – नरेंद्र मोदी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मागील वेळेपेक्षा अधिक जागा मिळतील, व भाजप बहुमताचा आकडा सहज पार करेल, असा दावा भाजपकडून वांरवार केला जात असतो. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वक्तव्यावरून, राजकीय चर्चांना चांगलेच उधाणा आले आहे.मित्र पक्षांना एकत्र घेत सरकार चालवण्याचा अनुभव भाजपला आहे.  मी यापूर्वी पक्षाच्या कामासाठी वेगवेगळ्या…
Read More...

- Advertisement -

‘लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची’, मतदानानंतर प्रियांका गांधींनी दिली…

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यातील 56 मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.  काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील पती रॉबर्ट वाड्रा यांच्याबरोबर मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. पंतप्रधान कोणत्याच…
Read More...

‘जिन्नांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते’, भाजप नेत्याचे वादग्रस्त…

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असली तरी, नेत्यांकडून वादग्रस्त विधाने करण्याची मालिका सुरूच आहे. आता मध्य प्रदेातील झाबुआ मतदारसंघातील भाडपने उमेदवार गुमान सिंग डामोर हे आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत.  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी मोहम्मद अली जिन्नांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले…
Read More...