InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

loksabha election news marathi

…अशी आहे लोकसभा निवडणुकीची 12 वाजेपर्यंतची राज्यातील सर्व जागांची आकडेवारी

लोकसभा निवडणुकीच्या 12 वाजेपर्यंतचे आकडे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये 4 उमेदवारांनी लाखापेक्षा अधिकची आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे हे 4 ही उमेदवार युतीचे आहेत. या आकडेवारीनुसार उन्मेष पाटील,  श्रीरंग बारणे, मनोज कोटक आणि रक्षा खडसे यांचा समावेश आहे.महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल :-अमरावती - अनंतराव अडसूळ ५ हजार मतांची आघाडीबारामती - सुप्रिया सुळे ६९ हजार मतांची आघाडीबीड - प्रीतम मुंडे ५४ हजार मतांची आघाडीअहमदनगर - सुजय विखे ९७ हजार मतांची आघाडीअकोला - संजय…
Read More...

आता राष्ट्रवादीकडून ही ‘लाव रे तो व्हिडिओ’चा नारा

राज ठाकरे नरेंद्र मोदींचे व्हिडीओ लावून प्रचारसभा गाजवता असताना आता हेच तंत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील वापरले जात आहे. कोल्हापूर येथे झालेल्या धनंजय महाडिक यांच्या सभेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढपूर येथे झालेली सभातील काही संदर्भ दाखवून राष्ट्रवादीने शिवसेनेवर टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केलेल्या टीकाचे व्हिडीओ दाखवण्यात आले.आतापर्यंत एकमेकांवर टीका करणारे नंतर कसे एकत्र येतात हे यातून दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओ स्वरुपात राष्ट्रवादीकडून कोल्हापूरात केला…
Read More...