InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

loksabha election results 2019

Loksabha Election Results 2019- जनतेचा कौल मान्य!- अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की,काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे सातत्याने लोकांचे प्रश्न मांडले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याआधारे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु, काँग्रेसला यश मिळू शकले नाही, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेणारे…
Read More...

राज्यात काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत अशोक चव्हाण राजीनामा देणार?

राज्यात काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत अशोक चव्हाण राजीनामा देणार का? अशा चर्चा आहेत. तर अशोक चव्हाण स्वत: प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.हायकमांडकडे अशोक चव्हाण स्वत:च राजीनामा सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रताप पाटील 30 ते 35 हजारांनी जिंकले आहेत. वंचित आघाडीचा फटका अशोक चव्हाण यांना बसला असल्याची चर्चा…
Read More...

हा मोदींचा नव्हे; ‘इव्हीएम’चा विजय : छगन भुजबळ

अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वात मोठा उत्सव आहे. 17व्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या मैदानात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे."हा भाजपचा नव्हे तर 'इव्हीएम'चा विजय आहे," अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.ते म्हणाले, ''अनेक नेते, राजकीय पक्ष आणि तज्ञांनी मतदान यंत्रांविषयी अनेक शंका व्यक्त केली होती.…
Read More...

‘भारत पुन्हा जिंकला’, मोदींची ऐतिहासिक विजयावर पहिली प्रतिक्रिया!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा ऐतिहासिक असा विजय मिळवला. सर्व विरोधक एकत्र आले असताना देखील मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे.2014च्या यशानंतर मोदींनी 12च्या सुमारास ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे मोदी यावेळी काय बोलतात यासाठी सर्वजण त्यांच्या ट्विटवर नजर ठेवून होते. अखेर मोदींनी दुपारी 3च्या सुमारास ट्विटकरुन प्रतिक्रिया दिली.https://twitter.com/narendramodi/status/1131488026247323648महत्त्वाच्या बातम्या –महाराष्ट्रातील…
Read More...

रायगड लोकसभा मतदारसंघातमध्ये शिवसेनाला जोरदार धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी

रायगड लोकसभा मतदारसंघातमध्ये शिवसेनाला जोरदार धक्का बसला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. गुहागरचे माजी आमदार विनय नातू आणि दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची नाराजी अनंत गीतेंना भोवली असल्याची चर्चा सध्या आहे.केंद्रीय मंत्री अनंत गीतेंना पराभूत करत रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत.रायगड लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी होताच दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके…
Read More...

नांदेड लोकसभा मतदारसंघामधून अशोक चव्हाण यांचा पराभव

नांदेड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रताप पाटील 30 ते 35 हजारांनी जिंकले आहेत. वंचित आघाडीचा फटका अशोक चव्हाण यांना बसला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वात मोठा उत्सव आहे. 17व्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या मैदानात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपली प्रतिष्ठा…
Read More...

Loksabha Election Results 2019- शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विजयी

शिरूर मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यामध्ये चुरूशीचे लढत पाहायला मिळली. सकाळपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विजयी झालेले आहेत.संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे.आढळराव पाटील हे गेल्या ३ निवडणुकीपासून शिरूरमध्ये खासदार होते परंतु त्यांचा चौकार राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांना…
Read More...

Loksabha Election Results 2019- सुप्रिया सुळे 1 लाख 59 हजार मतांनी विजयी

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. राज्यात सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा १ लाख ५४ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा परंपरागत मतदारसंघ असलेला बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला आहे.बारामतीमधून भाजपनं कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. कांचन या…
Read More...

Loksabha Election Results 2019- महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लिकवर

रायगड - सुनील तटकरे 5500 मतांनी आघाडीवरनगर - सुजय विखे पाटील 124302 मतांनी आघाडीवरलातूर - सुधाकर श्रृंगारे आघाडीवरचंद्रपूर - काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवरभंडारा-गोंदिया - सुनील मेंढे 44000 मतांनी आघाडीवरचंद्रपूर - काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवरधुळे - सुभाष भामरे 117592 मतांनी आघाडीवरऔरंगाबाद - सातव्या फेरीअखेर इम्तियाज जलील 19237 मतांनी आघाडीवरसोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी 39350 मतांनी पुढेबीड - प्रीतम मुंडे 59852 मतांनी आघाडीवर…
Read More...

लोकसभेच्या पहिल्या दोन जागांचा निकाल जाहीर, दोनही जागा भाजपच्या खात्यात

लोकसभेच्या निवडणुकीत सर्व देशभरच भाजपला मोठी आघाडी आहे. पहिले दोन निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले असून त्या दोनही जागा भाजपच्या खात्यात गेल्या आहेत.गुजरातच्या राजकोटमधून भाजपचे मोहन कुंदरिया विजयी झालेत. तर राजस्थानच्या भिलवाडामध्ये सुभाष बहेडिया यांनी विजय मिळवला. या दोनही ठिकाणी भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे.देशभर काँग्रेसची पिछेहाट होत असताना काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीत 7 हजार 600 मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार स्मृती…
Read More...