Browsing Tag

Loksabha Election

‘आपला पराभव होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’

राज्यात शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले आहे.  राज्यातील सर्वात धक्कादायक अशी निकालाची नोंद ही हातकणंगले मतदारसंघात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नवखा उमेदवार असलेल्या शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा दणदणीत पराभव केला…
Read More...

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाने दिली बलात्काराची धमकी

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठे यश मिळाले. दिग्दर्शक अनुराग कश्यपने मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा देखील दिल्या. मात्र त्याच वेळी त्याने माझ्या मुलीला धमकावणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यायचे हे ही आम्हाला सांगा…
Read More...

भाजपला धक्का! प्रवक्ते संबित पात्रा यांचा निसटता पराभव

भाजपला संपुर्ण भारतात 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाला असला तरी, वृत्त वाहिन्यांवर भाजपची बाजू मांडणारे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.पुरी मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले संबित पात्रा यांना…
Read More...

नरेंद्र मोदी- अमित शाह यांनी घेतली आडवाणींची भेट

2014 पेक्षाही यंदा अधिक मोठा विजय भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळाला आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी विजयानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शुक्रवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली.भाजपाला आज जो विजय…
Read More...

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा तब्बल 18 जागांवर विजय, शाहांची खेळी यशस्वी

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये केवळ 2 जागांवर विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदा बंगालमध्ये मोठा विजय मिळाला आहे. यंदा भाजपने पश्चिम बंगालमध्ये 18 जागांवर विजय मिळवला आहे.तर बंगालमधील सर्वच्या सर्व जागा मिळण्याचा…
Read More...

संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव उमेदवार विजयी

लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात देखील भाजप-सेना युतीचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर अनेक राज्यात काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. महाराष्ट्रात देखील काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.एकीकडे काँग्रेस…
Read More...

Loksabha Election Results 2019- महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लिकवर

रायगड - सुनील तटकरे 5500 मतांनी आघाडीवरनगर - सुजय विखे पाटील 124302 मतांनी आघाडीवरलातूर - सुधाकर श्रृंगारे आघाडीवरचंद्रपूर - काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवरभंडारा-गोंदिया - सुनील मेंढे 44000 मतांनी आघाडीवर…
Read More...

राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर

संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे, तर राष्ट्रवादीचे 5 उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र सुरूवातीच्या मतमोजणीत पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आघाडीच्या उमेदवारांची जोरदार पिछेहाट झाल्याचे…
Read More...

Loksabha Election Results 2019- निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून काँग्रेस…

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 48 पैकी 46 जागांचे कल जाहीर झाले आहेत.देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचं हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून…
Read More...

प्रकाश आंबेडकर दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर, वंचितचा एकमेव उमेदवार आघाडीवर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. मात्र सुरूवातीच्या मतमोजणीत प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.प्रकाश…
Read More...