Love Jihad | ज्या तरुणीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला, तिचं मुस्लिम प्रियकरासोबत झाली फरार

Love Jihad | भोपाळ: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावर एकीकडे वाद सुरू असताना, दुसरीकडे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहाद (Love Jihad) चे प्रकरण समोर आले आहेत. अशात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (Sadhvi Pragya Singh … Read more

Ajit Pawar | अजित पवारांचं जिहाद प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले..

Ajit Pawar | पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित कुटुंबावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली होती. या प्रकरणावर अजित पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. या प्रकरणावर चौकशी करण्यात यावी. मात्र, खोलात गेल्यावर वेगळं चित्र समोर येतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी … Read more

Kirit somaiya | लव्हजिहादची मुंबईत घटना समोर; किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली माहिती

Kirit somaiya | मुंबई : देशभरातून लव्ह जिहादच्या ( Love Jihad) अनेक बातम्या समोर येत आहेत. तर आता आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी काय ट्विट केलं किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, … Read more

Nitesh Rane | “संजय राऊतांचा लव्ह जिहाद…”; नितेश राणेंचं राऊतांवर टीकास्त्र

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांचा लव्ह जिहाद झाला आहे, असं म्हणतं राणेंनी राऊतांवर टीकास्त्र … Read more

Love Jihad | “लव्ह जिहादची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही”; अबू आझमींच्या वक्तव्यानं विधानसभेत गदारोळ

Love Jihad | Abu Azmi | मुंबई: राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत असतात. हे फार काही नवीन नाही. अशातच आता पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. सद्या महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रताप लोढा यांनी “१ लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणे झाली”, असल्याचे सांगितले. यावरून … Read more

Love Jihad | “लव्ह जिहादची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही”; अबू आझमींच्या वक्तव्यानं विधानसभेत गदारोळ

Love Jihad | Abu Azmi | मुंबई: राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत असतात. हे फार काही नवीन नाही. अशातच आता पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. सद्या महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रताप लोढा यांनी “१ लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणे झाली”, असल्याचे सांगितले. यावरून … Read more

Supriya Sule | “राज्यात वडील पळवायची शर्यत सुरुय, रेकॉर्ड करून ठेवा, शरद पवार माझेच वडील आहेत”; सुप्रिया सुळेंची कोपरखळी

Supriya Sule | पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये (Saswad)  सत्यशोधक समाजच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सत्यशोधक समाज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगवला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा … Read more

Ajit Pawar | “लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरु”; अजित पवारांची जहरी टीका 

Ajit Pawar | सांगली : लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या … Read more