IPL 2023 | आयपीएल चॅम्पियन्सवर पैशाचा पाऊस! कुणाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. हा अंतिम सामना जो संघ जिंकेल त्याच्यावर पैशाचा वर्षाव होणार आहे. त्याचबरोबर जो संघ पराभूत होईल त्याला देखील करोडो … Read more

LSG vs MI Qualifier 2 | प्लेऑफ सामन्यापूर्वी मुंबईच्या चिंतेत वाढ! आलं ‘हे’ कारण समोर

LSG vs MI Qualifier 2 | चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धा आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. काल (23 मे) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन्ही संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना पार पडला. या सामन्यामध्ये विजय मिळवत चेन्नई अंतिम सामन्यात पोहोचली आहे. तर … Read more

IPL 2023 | केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची संघात एंट्री

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधून लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या मांडीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या सोळाव्या हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मधूनही तो बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात लखनौ आणि […]

IPL 2023 | आयपीएलच्या मध्यावर लखनौ सुपर जायंट्सने बदलला कॅप्टन; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आमने-सामने येणार आहे. अशात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार नसल्याची माहिती मिळाली आहे. केएल राहुल ऐवजी दुसरा खेळाडू चेन्नईविरुद्ध संघाचे नेतृत्व करणार आहे. कारण […]