Nitesh Rane | “हीच ती वेळ.. उरलेले दुकान बंद करायची..”; नितेश राणेंचा टोला नेमका कुणाला?

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही हालचाली सुरू असतात. विरोधी आणि सत्ताधारक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशा नितेश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नितेश राणेंनी खोचक टीका केली आहे. हीच ती वेळ दुकान बंद करायची, असा घणाघात नितेश … Read more

Nitesh Rane | “तू सरपंच तरी…”; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Nitesh Rane | नाशिक: नागपूरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होऊ शकतो का? अशा शब्दात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. Nitesh Rane taunts Aditya Thackeray आदित्य ठाकरे … Read more

Ajit Pawar | स्टॅम्प आणा, मी लिहून देतो; महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार -अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा ( Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का ? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. याबाबतच आज ( 23 मे) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाविकास … Read more

Raj Thackeray | “मग मी काय मंडप…”; मविआच्या रद्द झालेल्या सभावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray | नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नोटबंदी आणि त्र्यंबकेश्वर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडीच्या दोन सभा रद्द झालेल्या आहे, असा प्रश्न राज … Read more

Ajit Pawar | मविआ नेत्यांकडून अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

Ajit Pawar | सोलापूर: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अजित पवारांवर टीकास्त्र चालवलं आहे. गेल्या सहा महिन्यापासून अजित पवारांचा भाजपशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. उलट महाविकास आघाडीतील नेतेच अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. […]

Aditya Thackeray | महाविकास आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आहे – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | माथेरान: सध्या राज्यातील राजकारणामध्ये दररोज नवीन घडामोडी घडत आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) राजीनामा, उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा अशा अनेक घडामोडींवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशात आदित्य ठाकरे आज माथेरान दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आली आहे, असं आदित्य […]

Jayant Patil | “सत्तारूढ पक्षात…”;बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याला जयंत पाटालांचं सडेतोड उत्तर

Jayant Patil | मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. त्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी … Read more

Sanjay Shirsat | “संजय राऊत हा राजकारणातला जोकर”; संजय शिरसाटांची एकेरी भाषेत टीका

Sanjay Shirsat | मुंबई : रविवारी 29 जानेवारी रोजी मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आला त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावरून तर्क-वितर्कांना लावले जात आहेत. त्यातच सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड भूमिका मांडत मोर्चे करणाऱ्यांवर आणि राज्य तसेच केंद्र सरकारवर सडकून … Read more

Devendra Fadnavis | शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया; काय होतील युतीचे परिणाम?

Devendra Fadnavis | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. यानंतर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याने राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. त्यातच आता या दोघांच्या युतीचा राज्याच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर किती परिणाम होईल, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more