Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर नाना पटोलेंचा पलटवार ; म्हणाले..

Ajit Pawar | मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अनेक चर्चना पाहायला मिळत आहेत. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक वक्तव्य करत म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता. त्यावर आता काँग्रेस […]

Chitra Wagh | ठाकरेंना कायद्याची भाषा कळत नसेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे ट्युशन लावावेत- चित्रा वाघ

Chitra wagh | मुंबई : कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये कोर्टाने अनेक मुद्धे मांडले आहेत. उद्धव ठारेंनी (Uddhav thackeray) राजीनामा दिला नसता तर पुनर्विचार केला असता. तसचं राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ स्थापन काही दिवसांतच होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसचं […]

Sanjay Raut | “राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा” : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई :  येत्या तीन दिवसांत सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे – ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे. तर राज्यातील आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याच हातात येईल, असं राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी म्हटलं होतं. त्यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]

Ajit Pawar | “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये” : अजित पवार

Ajit Pawar | सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक निवडणुक दरम्यान निपानीमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसवर ( NCP) टीका केली होती. तसचं त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील भाष्य केलं होतं. तर आज (8 मे) शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना फडणवीसाच्या टीकेवर शरद पवारांनी आपल्या […]

Chhagan Bhujbal | पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार नाही राहिले, तर आम्ही उपोषणाला बसू – छगन भुजबळ

Chhagn Bhujbal | मुंबई : शरद पवारांनी ( Sharad Pawar) राजीनामा दिल्यानंतर राजकिय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. तर आता मुंबईमधील पक्षाच्या कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली आहे. यासाठी समितीतील नेत्यांनी उपस्थित लावली. या बैठकीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagn Bhujbal)यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत मोठं विधान केलं आहे. जर शरद पवार हे […]

Nitesh Rane । “पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं, आणि आता पवार…”; नितेश राणेंचं संजय राऊतांवर निशाण

Nitesh Rane । मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय वातावरण पार ढवळून निघालं आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि भाजपा ( BJP) नेते नितेश राणे ( Nitesh Rane) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शाब्दिक टीका टिप्पणी सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर हल्लाबोल […]

Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास तयार ; तर पवारांसमोरच अनेकांना झापलं !

Ajit Pawar | मुंबई : जेव्हापासून राष्ट्रवादी काँगेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे तेव्हापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या संबंधात विरोध […]

Ajit Pawar | सुप्रिया तू बोलू नकोस, तुझा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो- अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आज (2मे) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी या कार्यक्रमाला शरद पवारांच्या पत्नी, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे ( Supriya Sule) आदी नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर शरद पवार […]

Sanjay Raut | शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांचं भाष्य ; म्हणाले…

Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वोसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit pawar) यांनी सांगितलं की पवार साहेब हा निर्णय मागे […]

Nitesh Rane | अजित दादाला सर्व माफ; ते करमुक्त – नितेश राणे

Nitesh Rane | मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कालच्या ( 1मे ) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेदरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारपासून ते राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारपर्यंत सगळ्यांना धारेवर धरलं चांगलाच समाचार घेतला आहे. तसचं त्यांनी नाव न घेता नितेश राणेंनाही टोला लगावला. तर आता नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील […]

Ajit Pawar । “महाराष्ट्र दिनानिमित्त जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया” : अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आज म्हणजेच १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं म्हणून महाराष्ट्रात हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. या दिवसाला कामगार दिन देखील म्हटलं जातं. तर आज ६३ वा महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित […]

Eknath Shinde। “बदला घेण्याची, सूड घेण्याची..” ; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल!

Eknath Shinde। मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजप सोबत सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलली. यर सध्या राजकिय वर्तुळात कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंवर टीका करत आमचं सरकार पाडलं असल्याचा आरोप केला होता. सरकार पाडल्याचा बदला घेतला जाईल असा […]

Aaditya Thackeray | “सरकारकडे अहंकार पण दूरदृष्टी नाही”; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray | मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण चांगलंच चिंगळलेलं पाहायला मिळतं आहे. स्थानिक लोकांनी आंदोलन करता विरोध केला आहे. तर या प्रकारात अनेक जेष्ठ राजकीय नेत्यांनी भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारसू प्रकल्पाचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 जानेवारी, 022 ला पत्र दिले होते. याकरिता 13 हजार […]

Arvind Kejriwal | भाजपचा अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप ; तर केजरीवालांनी बंगल्याच्या नूतनीकरणावर केले इतके कोटी रुपये खर्च!

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी आप चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांना सीबीआय (CBI ) कडून चौकशी करण्यात आली होती. तसचं त्याआधी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodia ) यांना देखील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. त्यानंतर सीबीआयने केजरीवाल यांना चौकशी साठी बोलवलं […]

Nana Patole । नाना पटोलेंचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले …

Nana Patole । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलताना, २०२४ नव्हे तर आताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं विधान केलं होतं. या विधानामुले राजकीय वर्तुळात चर्चना उधाण आलं आहे. तर कॉग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार यांच्या विधानांचा समाचार घेतला. तसचं अजित पवार यांनी […]