Aditya Thackeray | उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | नाशिक: शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी नाशिकमध्ये ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटातील आमदारांवर सडकावून टीका केली आहे. 40 गद्दार गेल्यानंतर देखील जनता आमच्या सोबत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. Me and Uddhav Saheb […]

Eknath Shinde | त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि राज्य सांभाळावं; मुख्यमंत्री शिंदेंचा केसीआर यांच्यावर घणाघात

Eknath Shinde | ठाणे: केसीआर यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलत असताना केसीआर (KCR) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. वीज कंपन्याचं खाजगीकरण का होतंय? शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय का घेता येत नाही? असे प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केले होते. त्यांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड  उत्तर दिलं … Read more

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Chandrashekhar Bawankule | मुंबई: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना नैतिकता शोभत नाही, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करत बावनकुळे म्हणाले, “बाळासाहेब लढवय्ये होते. […]

Anil Parab । सुनील प्रभू यांचाच व्हिप सर्वांना लागू होणार ;अनिल परबांचा दावा

Anil parab | मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर निकाल काल दिला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले ( Bharat Gogave) यांची प्रतोद पदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर 16 आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपण्यात आलं आहे. आता यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil parab) यांनी आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू […]

Devendra Fadnavis | “…तेव्हा उद्धव ठाकरेंची नैतिकता कुठे होती?”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]

Rahul Narwekar | “…म्हणून संजय राऊतांकडून बेजबाबदार वक्तव्य केले जातात” ; राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

Rahul Narwekar | मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये सत्ता संघर्षाचा निकाल लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालाकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. नार्वेकरांनी राजीनामा द्यावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्याला नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे. “संजय राऊत यांचा संविधानाचा […]

Sharad Pawar | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे भावुक, बोलताना अश्रू झाले अनावर

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) भावुक झाल्या. शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाही. सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव […]

Supreme Court | सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी शिंदे राजीनामा देणार; मोठ्या वकिलाच विधान

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी राजीनामा देणार, असं विधान […]

Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Supreme Court | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर […]

The Kerala Story | ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच वादग्रस्त विधान

The Kerala Story | ठाणे: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर मध्यप्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशात […]

Chitra Wagh | चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना सुनावले खडे बोल; मोठ्या नेत्या म्हणत लगावला टोला

Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. अशा परिस्थितीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रामधून दररोज सरासरी 70 मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान राज्यातून 5510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष […]

Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसमध्ये स्थान काय? शरद पवारांनी चव्हाणांना सुनावलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा प्लॅन बी सुरू आहे, असं […]

Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून देशात वादविवाद सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. भाजपकडून हा प्रपोगंडा सुरू असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. अशात मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या सर्व […]

Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो; शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश मुख्यमंत्री […]

Sharad Pawar | राष्ट्रवादी पक्षातील संजय राऊतांना काय माहित? शरद पवारांनी राऊतांना डिवचलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देत राजीनामा मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. अशात शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र चालवलं आहे. भाजपला टीका […]