HSC & SSC Results | दहावी-बारावीच्या विद्यार्थांची प्रतिक्षा संपणार! तर ‘या’ दिवशी लागणार निकाल

Maharashtra State Board Results 2023 : प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच बारावी आणि मार्च महिन्यापासून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. आता विद्यार्थी पालकांच लक्ष लागलं आहे ते म्हणजे निकालाकडे. तर आता नुकतीच याबाबत माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालाची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. तसचं इयत्ता बारावीचा निकाल 31 मे […]