Devendra Fadnavis | राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतात…
Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहे. सर्वांना 2024 निवडणुकीची ओढ लागली आहे. अशात राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली लढवणार … Read more