InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Maharashtra

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही – सुधीर मुनगंटीवार

राज्यात सरसकट शेतकरी कर्जमाफी नाहीच असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.प या संबंधीचे वृत्त न्यूज 18 लोकमत ने दिले आहे. पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. जे शेतकरी कर्ज फेडू शकणार नाहीत त्यांना आम्ही मदत करणार आहोत असे देखील स्पष्ट करत त्यांनी शरद पवारांना टोमणा हणला. गरजू शेतकऱ्यांनी मदत करु पण उद्या…
Read More...

शरद पवारांचा फोन उचलण्यासाठी ‘या’ नेत्याची टाळाटाळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याशी विरोधकांची एकत्र मोट बांधण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला होता. मात्र रेड्डी यांनी पवारांचा फोन घेणे टाळल्याचे समजते. यावरून निकालापूर्वी मोर्चेबांधणीसाठी सध्या तरी महाआघाडीला यश येत नसल्याचे दिसून आले.विरोधकांनी निवडणूक…
Read More...

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुरु असलेले आंदोलन 15 दिवसांनी मागे घेतले आहे.आझाद मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. मात्र, राज्य सरकारने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम…
Read More...

लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी?

शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचालीना वेग आला आहे, लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्या-जिल्ह्यातून मागविण्यात येत आहे.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो, असे…
Read More...

- Advertisement -

काहीही झालं तरी आगामी विधानसभा निवडणूक लढणारच – रोहित पवार

पुरंदर, कर्जत-जामखेड किंवा हडपसर यापैकी एका मतदारसंघातून आपण लढणार असून, कोणत्या मतदारसंघातून मी लढायंच, हे पक्षश्रेष्ठींनी ठरवावं, असे वक्तव्य शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले आहे.काहीही झाले तरी आपण विधानसभा लढवणारच, असा निश्चय देखील त्यांनी व्यक्त केला. एका खासगी युट्यूब चॅनेलला दिलेल्या…
Read More...

ज्योतिष संमेलनातील वर्तवण्यात आले भाकीत, विधानसभेत मनसे जिंकणार दोन आकडी जागा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष मनसे, दोन आकडी जागा जिंकेल, असे भाकित नाशिकच्या ज्योतिष संमेलनात वर्तवण्यात आले आहे. नाशिकमध्ये सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर शात्री यांनी हे भाकित केले आहे.तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर…
Read More...

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मुस्लीम युवकाचा जेजुरीच्या खंडोबाला नवस

आपला नेता विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांकडून अनेक गोष्टी केल्या जाता. चांदोरीच्या मुजम्मील शकुर इनामदार या युवकाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान व्हावे यासाठी जेजुरीच्या खंडोबाला नवस केला आहे.मागील विधानसभा निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप बनकरांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. ही बाब 5…
Read More...

लोकसभेच्या निकालाआधी विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता, काँग्रेसच्या आमदारांची होणार बैठक

लोकसभा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता आहे. यासाठी विरोधकांकडून हलचाली करण्यात येत असून,  मुंबईत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या विधानसभा आमदारांची बैठक होणार आहे.काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा…
Read More...

- Advertisement -

एक्झिट पोल सांगतायेत, ‘आयेगा तो मोदी ही!’

काल लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांकडून एक्झिट पोल सादर करण्यात आला. अनेक एक्झिट पोल्समध्ये एनडीएला पुर्ण बहुमत मिळेल, तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.महाराष्ट्रात देखील युतीला 30-35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे., तर आघाडीला 12-15 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आली…
Read More...

महाराष्ट्रात युतीला 42 पेक्षा जास्त जागा मिळणार – रावसाहेब दानवे

काल लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर अनेक वृत्त वाहिन्यांकडून एक्झिट पोल दाखवण्यात आला. अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमताचा आकडा पार करेल, असे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात युतीला 42 पेक्षा अधिक जागा मिळतील, आणि देशात भाजप 300 जागांचा आकडा पार करुन पुन्हा बहुमत मिळवेल, असा…
Read More...