Raosaheb Danve | 2024 निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत फूट पडणार; रावसाहेब दानवे यांचं भाकीत

Raosaheb Danve | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. 2024 निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीत फूट पडणार आहे, असं भाकीत रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना … Read more

Sanjay Raut | रावसाहेब दानवेंनी निवडून येऊन दाखवावं; संजय राऊतांचं दानवेंना खुलं आव्हान

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. संजय राऊत यांनी सध्या रावसाहेब दानवेंवर (Raosaheb Danve) निशाणा साधला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं, असं आवाहन राऊतांनी दानवेंना केलं आहे. रावसाहेब दानवेंवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, “रावसाहेब दानवे यांनी … Read more

Nana Patole | भास्कर जाधव यांच्या आरोपावर नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले…

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट सातत्याने यावर भाष्य करत असतात. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. भास्कर जाधव म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची […]

Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर राणेंनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांना प्रश्न विचारला आहे. माध्यमांशी संवाद […]

Nitesh Rane | महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी; नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध गोष्टी घडत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर टीका करत आहेत. भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे यांचा सन्मान होता. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी झाली आहे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पत्रकारांशी संवाद साधत […]

Param Bir Singh | मविआला मोठा झटका! मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन मागे

Param Bir Singh | मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आले आहेत. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना सर्व आरोपांमधून मुक्त केलं  आहे. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात […]

Sushma Andhare | “…असं म्हणून दादा आम्हाला परकं करू नका” ; अजित पवारांच्या टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

Sushma Andhare | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निर्णय दिला. 16 अपात्र आमदारांचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. राज्यातील राजकीय वर्तुळातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. याबाबत अजित पवार यांनी देखील मत व्यक्त केलं आहे. याबद्दल बोलत असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. अजित पवारांच्या टीकेला […]

Sanjay Raut | जेव्हा तुमच्यासोबत कोणी नव्हतं, तेव्हा ‘सामना’ तुमच्या सोबत होता; संजय राऊत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चा असतात. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी राऊतांवर टीकास्त्र चालवलं होतं. जेव्हा […]

Sharad Pawar | आत्मचरित्राच्या माध्यमातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका; म्हणाले…

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला. या आत्मचरित्राच्या माध्यमातून बरेच धक्कादायक खुलासे झाले आहे. यामध्ये पवारांनी काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे. यानंतर काँग्रेस नेते यावर काय प्रत्युत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आत्मचरित्रातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका (Sharad […]

Beed | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 6 पैकी 5 जागा

Beed | परळी वैद्यनाथ (दि. 29) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सबंध बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालातून सिद्ध केले आहे.परळी मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई या दोनही बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे. अंबाजोगाई कृषी […]

Chhagan Bhujbal | “माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”; छगन भुजबळांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal | नांदेड : शिवसेनेत अनेकदा फूट पडली मात्र, सगळ्यात मोठी फूट एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे पडलेल्या शिवसेनेतील फुटीने शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अद्यापही याबाबतचा निर्णय रखडून आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. शिवसेना संपली तर महाविकास … Read more

Balasaheb Thorat | “एकानाथ शिंदे मुख्यमत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल

Balasaheb Thorat | नाशिक : राज्यात सत्तांतर होऊन आता ९ महिने होत आलेत. मात्र अजूनही महाविकास आघाडीचे नेते सरकार कोसळल्याचं दु:ख विसरु शकत नाहीत. आजही ती सल बोलून दाखवतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते वारंवार त्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shivsena) टीका करत असतात. आज एक अनोखच चित्र पहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath … Read more

Prakash Ambedkar | “कोंबड्या खा, बकरी खा, पण कमळाला काय मतं देऊ नका”; प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना अवाहन

Prakash Ambedkar | बुलढाणा : भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने देखील महाराष्ट्रात ७ ठिकाणी संयुक्त सभा घेण्याचे आयोजन केले आहे. या प्रत्येक सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटातील एक नेता सभेची जबादारी घेणार आहे. यातच आता बहुजन वंचित आघाडीने देखील पुढाकार घेत काही ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. अशातच आता … Read more

Budget Session 2023 | “त्यांचं सरकार होतं तेव्हा माझ्या…”; पत्नीबाबत देवेंद्र फडणवीसांचे धक्कादायक खुलासे

Budget Session 2023 | मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. राजकीय आणि मनोरंजन क्षेत्राबाबत त्या नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आज विधानसभा सभागृहामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी … Read more

Girish mahajan | “राऊतांच्या तोंडाला लगाम नाही, एक जागा जिंकली म्हणजे मोठा तीर नाही मारला”

Girish Mahajan | मुंबई : दोन दिवसांपूर्वी कसबा निवडणूक पार पडली. या निवडणुकीची चर्चा दोन दिवसांनंतरही सुरूच आहे. अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार मतांनी विजयी मिळवला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यावर आपलं नाव कोरले आहे. या विजयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. … Read more