NDA vs INDIA | NDA टक्कर देण्यासाठी विरोधकांनी उभारली INDIA

NDA vs INDIA | बंगळुरू: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज सत्ताधाऱ्यांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे तर विरोधकांची कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये बैठक पार पडली. विरोधकांच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला (NDA) टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे. अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स […]

Nana Patole | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी! नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे धाव

Nana Patole | दिल्ली: राज्यातील राजकारणात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडत असतात. अशात काँग्रेस नेत्यांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी हायकमांडकडे धाव घेतली आहे. Demand to remove Nana Patole from the post of state president नाना पटोले (Nana Patole) … Read more

Mallikarjun Kharge | “काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं” : मल्लिकार्जुन खरगे

Karnataka Election 2023 | कर्नाटक : आगामी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष आपापल्या पातळीवर तयारी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर फक्त दोनच आठवड्यावर कर्नाटकची विधानसभा निवडणुकच येऊन टेकली आहे. यासाठी कर्नाटकमध्ये भाजप विरोध काँग्रेस अशी लढत होणार असून सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. कर्नाटक राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आणि विरोधी पक्ष काँग्रेस […]

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणावरुन संसदेत मोठा गदारोळ; काही काळ कामकाज तहकूब

Rahul Gandhi | नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 6 एप्रिलपर्यंत चालणार असून यादरम्यान 17 बैठका होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच संसदेमध्ये आज मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील भाषणावरुन भाजपने त्यांच्यावर आगपाखड केली आहे. भाजपने आज संसदेत राहुल … Read more

Nana Patole | “अजितदादांचं ‘ते’ वक्तव्य ‘TRP’साठी”; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया 

Nana Patole | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. सत्यजित तांबे हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

Ajit Pawar | “सत्यजीतसाठी शरद पवारांनी मल्लिकार्जून खरगे यांना फोन केला, पण…”; अजित पवारांचा गौप्यस्फोट 

Ajit Pawar | पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते … Read more