Manisha Kayande | ठाकरे गटाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही – मनीषा कायंदे

Manisha Kayande | मुंबई: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटानं तीन आमदारांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. We will not succumb to pressure – Manisha Kayande नीलम गोऱ्हे […]

Uddhav Thackeray | नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि बजोरीया यांना अपात्र ठरवा! विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटाचं पत्र

Uddhav Thackeray | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे गटानं मोठा निर्णय घेतला आहे. विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटनं पत्राद्वारे तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यामध्ये नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), मनीषा कायंदे (Manisha Kayande) आणि गोपीकिशन बजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा समावेश आहे. ठाकरे गटाच्या या […]

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता! ठाकरेंचा खास शिलेदार जाणार शिंदे गटात?

Aditya Thackeray | मुंबई: ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या … Read more

Manisha Kayande | ऊबाठा गटातील शिवसैनिकांना मविआ कधीच आवडली नाही – मनीषा कायंदे

Manisha Kayande | मुंबई: मुंबई महानगरपालिका कोविड घोटाळा प्रकरणी ईडीनं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निकटवर्तीयांवर धाड टाकली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. सुडाच्या भावनेनं ही कारवाई सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेला मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं … Read more

Sushma Andhare | आता त्यांचं सदस्यत्व रद्द होईल; सुषमा अंधारेंचा मनीषा कायंदेंवर पलटवार

Sushma Andhare | मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावरूनच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनीषा कायंदेंवर निशाणा साधला आहे. मनीषा कायंदे यांचं सदस्यत्व रद्द होईल, … Read more

Chitra Wagh | शिवसेनेनं शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या, “घरात बसून चकाट्या पिटणाऱ्यांना…”

Chitra Wagh | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेटलेला उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद शांत झालेला असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी तो पुन्हा उकरून काढला आहे. 2020 मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिला बॉडी बिल्डरच्या गौरवप्रसंगीचा फोटा ट्विट करून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचलं आहे. यावर चित्रा वाघ यांनी … Read more