Shivsena | आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचा मोठा युक्तीवाद; ‘या’ महत्वाच्या मुद्द्यावरुन चर्चा

Shivsena | नवी दिल्ली : सलग तिसऱ्या आठवड्यातही राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुरू आहे. ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनूसिंघवी (Adv Abhishek Manu Singhavi) यांच्याकडून सुनावणी सुरू झाल्यानंतर युक्तिवाद करण्यात येत आहे. यामध्ये युक्तिवाद करत असतांना सिंघवी यांच्याकडून थेट राज्यपाल यांनीच कसे चुकीचे पत्र दिले होते त्याचाही दाखल दिला आहे. मनू सिंघवींचा मोठा … Read more