Muslim Reservation | मराठा समाजानंतर मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी; घेतली शरद पवारांची भेट

Muslim Reservation Muslim Reservation | मराठा समाजानंतर मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी; घेतली शरद पवारांची भेट

Muslim Reservation | मुंबई: गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. यानंतर मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटप सुरू असून राज्यात इतर भागात नोंदींचा अभ्यास केला जात आहे. अशात मराठा समाजानंतर […]

Maratha Reservation | उपोषण थांबलं असलं तरी आंदोलन सुरूच; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे करणार राज्यभर दौरे

Manoj Jarange 2 Maratha Reservation | उपोषण थांबलं असलं तरी आंदोलन सुरूच; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे करणार राज्यभर दौरे

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज आरक्षणासाठी पेटून उठला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन सुरूच राहणार […]

Maratha Reservation | मनोज जरांगेंनी दिलेल्या वेळेत सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का? संभाजीराजे छत्रपती म्हणतात…

Gunaratna Sadavarte1 jpg Maratha Reservation | मनोज जरांगेंनी दिलेल्या वेळेत सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का? संभाजीराजे छत्रपती म्हणतात...

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं. तब्बल नऊ दिवस त्यांचं आमरण उपोषण सुरू राहिलं. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी 9 व्या दिवशी आपलं उपोषण थांबवलं. त्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांना 2 जानेवारीपर्यंत […]

Maratha Reservation | जरांगेंनंतर गजानन हरणेंनी घेतलं उपोषण मागं; गावागावांत जाऊन मराठा आरक्षणाबाबत करणार जनजागृती

Maratha Reservation 3 jpg Maratha Reservation | जरांगेंनंतर गजानन हरणेंनी घेतलं उपोषण मागं; गावागावांत जाऊन मराठा आरक्षणाबाबत करणार जनजागृती

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं. याच पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये अन्नत्याग करून गजानन हरणे यांनी देखील आंदोलन सुरू केलं होतं. अशात मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर गजानन हरणे यांनी देखील आपलं […]

Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; किमान 10 ते 12 दिवस रुग्णालयात राहावे लागणार

Manoj Jarange 1 jpg Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; किमान 10 ते 12 दिवस रुग्णालयात राहावे लागणार

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं. तब्बल नऊ दिवस त्यांचं हे आमरण उपोषण सुरू राहिलं. त्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून यांनी त्यांचं उपोषण थांबवलं आहे. अशात नऊ दिवस उपोषण […]

Maratha Reservation | जरांगेंच्या जीवाला धोका? मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा समाजाची मागणी

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मोठा लढा उभा केला आहे. मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यात मराठा समाजासाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन हळूहळू संपूर्ण राज्यात पसरलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला होता. अशात या मुद्द्यावर […]