InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Maratha reservation

विनोद पाटीलही मराठा आरक्षणाच्या चळवळीतून उदयास येणार ?

मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मराठा समाजात एकच जल्लोष सुरु आहे. . आरक्षणाच्या या लढाईत विविध संघटना, राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत सामील होते. नरेंद्र पाटील आणि विनायक मेटे यांच्या पाठोपाठ आता लवकरच विनोद पाटीलही मराठा आरक्षणाच्या चळवळीत पुढे येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.…
Read More...

‘मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारचं’

मुंबई उच्च न्यायालयात आज 27 जून रोजी मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. 26 मार्च 2016 रोजी सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता मात्र आज या मराठा आरक्षणाला योग्य ती दिशा मिळणार आहे. या मार्था आरक्षणावर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले, कायद्याच्या…
Read More...

‘मराठा आरक्षण वैध ठरणारचं’

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. 26 मार्च 2016 रोजी सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. मात्र आज (27 जून) मुंबई उच्च न्यायालय अंतिम निकाल जाहीर करणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण वैध ठरणार आहे. सरकारने आणि…
Read More...

आज मराठा आरक्षणाचा अंतिम फैसला; मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार की नाही ?

मराठा आरक्षण वैध की अवैध यावर आज निर्णय होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. 26 मार्च 2016 रोजी सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. मात्र आज (27 जून) मुंबई उच्च न्यायालय अंतिम निकाल जाहीर करणार आहे. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान दीड महिना सुरु असलेली दैनंदिन सुनावणी,…
Read More...

- Advertisement -

वैद्यकीय प्रवेश वटहुकूम पुढील आठवड्यात जारी?

मराठा विद्यार्थी आक्रमक होताना दिसत आहे यावर उपाय म्हणून सरकार कामाला लागले आहे.  वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम करण्यासाठी, राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यात दुरुस्ती केली आहे. हा वटहुकूम सोमवारी किंवा मंगळवारी जारी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशातील एसईबीसी आरक्षण…
Read More...

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना शंका; न्यायालयात जाण्याची तयारी

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीचे निर्देश दिले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलक मराठा विद्यार्थ्यांनी केला आहे. तर…
Read More...

मराठा विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश ग्राह्य धरले जावेत यासाठी ‘अभाविप’चा राज्य…

राज्यात मराठा विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश, त्यासाठी आंदोलन, यावर न्यायालयाची भूमिका, सरकारची भूमिका यावरुन महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली. परंतू सरकारने अखेर यावर अध्यादेश जारी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबत माहिती दिली. याबाबत अभाविपने देखील सरकार पुढे आपली भूमिका मांडत विद्यार्थींचे रद्द करण्यात आलेले प्रवेश ग्रह्य धरावे आणि सरकारने…
Read More...

मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू – खा. संभाजी राजे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय  पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे नाराज मराठा विद्यार्थ्यांनी गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनास बसले आहेत. या विद्यार्थ्यांची आज (१५ मे) भाजपचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली असून विद्यार्थ्यांचे मागण्या ऐकून घेतल्या…
Read More...

- Advertisement -

‘प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार’; मराठा विद्यार्थांचा निर्धार

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत, या प्रक्रियेला 25 मेपर्यंत मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक मंगळवारी जारी केले. मात्र त्यानंतरही प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.…
Read More...

अजित पवार यांनी मराठा विद्यार्थ्यांबरोबर घेतली गिरिष महाजन यांची भेट; तोडगा निघणार?

आझाद मैदान येथे मराठा समजाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. मराठा समाजाच्या मेडिकल प्रवेशासाठीच्या 250 विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असूनही असं होणं, हे सरकारचं अपयशच! चुकीच्या धोरणामुळेच या विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग…
Read More...