Amol Mitkari | “पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला नाहीतर…”; अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा
Amol Mitkari | मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह ( BJP) महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. याबाबत बैठका देखील पाहायला मिळत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका- टिपण्णी करत असल्याचे देखील पाहायला असून विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यात … Read more