InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

marathi

शेतकऱ्यांसाठी भाजपचे कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत – शरद पवार

देशात गेल्या दोन वर्षांत 11 हजार 990 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकऱ्यांचे 70 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.काँग्रेस शासनाने उद्योग वाढवण्याचे काम केल्याने राज्य पहिल्या क्रमांकावर असायचे. पण, आज स्थिती वाईट आहे. सरकारच्या धोरणांमध्ये दोष आहे. आज मुंबई-ठाण्यातील उद्योग संपले. शेतीसोबत…
Read More...

६३ मराठी कलाकार, ४० हून अधिक गाणी ‘आकपेला’ प्रकारातील गाणे सोशल मिडियावर व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा : एव्हीके एंटरटेन्मेंनट प्रस्तुत एक नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लोकप्रिय नाटकांचे निर्माते अमेय विनोद खोपकर हे नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतात. अमेय विनोद खोपकर यांची निर्मितीसंस्था ‘एव्हीके एंटरटेन्मेंनट’ युट्यूब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांचा पहिला व्हिडीयो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीयोत ६३ कलाकार आणि ४३ गाण्यांचा समावेश आहे.या व्हिडीयो चे वेगळेपण म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या गाण्यात मराठीसह…
Read More...

अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | प्रो-कबड्डीचा आजवरचा विक्रम मोडीत काढत यु-मुंबाने प्रो-कबड्डीमध्ये इराणच्या फजल अत्राचलीला चक्क 1 कोटी रुपये मोजले.यावेळी यु-मुंबा आणि जयपुर पिंक पॅंथरने मोठ्या प्रमाणावर बोली लावल्या. त्यात यु-मुंबाने चक्क दोन वेळा ही बोली 20 लाखांनी वाढवली.त्याचा जुना संघ गुजरातने त्याला रिटेन करण्यात सारस्य दाखवले नाही. त्यामुळे हा खेळाडू यु-मुंबाच्या ताफ्यात आला.याबरोबर तो प्रो-कबड्डीमधील पहिला असा खेळाडू ठरला ज्याने कोटींचा आकडा पार केला. हा खेळाडू बचाव फळीत डाव्या बाजूला खेळतो. 56सामन्यात 152…
Read More...

Live- प्रो-कबड्डी लिलाव २०१८बद्दल सर्वकाही

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव  आजपासुन अर्थात ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. या लिलावापुर्वीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी-एक संघ किती खेळाडूंना घेऊ शकतो?एक संघ १८ ते २५ खेळाडू संघात घेऊ शकतो. यावेळी ४२२ खेळाडू लिलासाठी उपलब्ध आहेत. यावेळी १५ देशांतील संघ स्पर्धेत भाग घेत आहेत. हा प्रो-कबड्डी इतिबासातील सर्वात मोठा लिलाव आहे.एक संघ किती रुपये खर्च करु शकतात?एक…
Read More...

उद्या प्रो-कबड्डी लिलावात होणार १ कोटींचा ऐतिहासिक आकडा पार?

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक दिग्गजांचाही समावेश आहे.यावेळी प्रथमच एखाद्या खेळाडू १ कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रो-कबड्डीच्या ५व्या मोसमात युपी योद्धाजने नितीन तोमरला ९३ लाख रुपयांना संघात घेतले होते. तर चौथ्या मोसमात मोहीत चिल्लरला तब्बल ५३ लाखांची बोली लागली होती.यावेळी खेळाडूंची बेस प्राईस अर्थात मुळ रक्कम २० लाख, १२…
Read More...

उद्या सुरु होणाऱ्या प्रो-कबड्डी लिलावापुर्वी ह्या ५ गोष्टी नक्की माहित करुन घ्या!

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. या लिलावापुर्वीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी-एक संघ किती खेळाडूंना घेऊ शकतो?एक संघ १८ ते २५ खेळाडू संघात घेऊ शकतो. यावेळी ४२२ खेळाडू लिलासाठी उपलब्ध आहेत. यावेळी १५ देशांतील संघ स्पर्धेत भाग घेत आहेत. हा प्रो-कबड्डी इतिबासातील सर्वात मोठा लिलाव आहे.एक संघ किती रुपये खर्च करु शकतात?एक संघ खेळाडूंच्या…
Read More...

उद्या सुरु होणाऱ्या प्रो-कबड्डी लिलावापुर्वी ह्या ५ गोष्टी नक्की माहित करुन घ्या!

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. या लिलावापुर्वीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी-एक संघ किती खेळाडूंना घेऊ शकतो?एक संघ १८ ते २५ खेळाडू संघात घेऊ शकतो. यावेळी ४२२ खेळाडू लिलासाठी उपलब्ध आहेत. यावेळी १५ देशांतील संघ स्पर्धेत भाग घेत आहेत. हा प्रो-कबड्डी इतिबासातील सर्वात मोठा लिलाव आहे.एक संघ किती रुपये खर्च करु शकतात?एक संघ खेळाडूंच्या…
Read More...

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

प्रो कबड्डीच्या ६ व्या हंगामासाठी लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या असून ३० व ३१ मे रोजी हा लिलाव मुंबईत पार पडणार आहे.कबड्डी रसिकांचे लक्ष या लिलावकडे असेल कारण अनुप कुमार,राहुल चौधरी,मनजीत चिल्लर सारख्या मोठ्या खेळाडूंना त्यांच्या संघांकडून कायम करण्यात आलेले नाही.त्यामुळे या दिग्गजांना आपल्या संघात समाविष्ट करून घेण्यासाठी फ्रँचायजीजमध्ये चांगलीच रस्सीखेच बघायला मिळेल यात शंका नाही.जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व गोष्टी:१.एकूण ४२२ खेळाडूंचा समावेश यातील ५८ खेळाडू विदेशी असतील तर ८७ खेळाडू…
Read More...

व्ही. शांताराम यांना गुगल डूडलची मानवंदना

टीम महाराष्ट्र देशा-  भारतीय चित्रपटसृष्टीला ‘दो आँखें बारह हाथ’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहाणी’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘सेहरा’, ‘गीत गाया पथरों ने’, ‘नवरंग’, ‘जल बीन मछली नृत्य बीन बिजली’, 'चानी’, ‘पिंजरा’, ‘झुंज’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ आदी दर्जेदार हिंदी-मराठी चित्रपट देणारे भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह, प्रसिद्ध चित्रपती व्ही. शांताराम यांची आज ११६ वी जयंती. त्यांच्या जयंती निमित्ताने गुगलने खास डूडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. गुगलने तयार केलेल्या डूडलमध्ये…
Read More...

अखेर तुझ्यात जीव रंगालाचे शुटींग थांबविण्याचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा- 'तुझ्यात जीव रंगाला' या मालिकेला स्थानिक राजकारणाचा फटका बसलाय. गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडेमध्ये या मालिकेचं चित्रीकरण अखंडीत सुरु होतं. मात्र, वसगडे ग्रामपंचायतीनं कोणताही विचार न करता तडकाफडकी या मालीकेचं चित्रकरण बंद करण्याचे आदेश दिलेत. कलानगरी अशी कोल्हापूरची ओळख आहे. याच कोल्हापूरला 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे नवी ओळख मिळाली. या मालिकेमुळं तंत्रज्ञ, स्थानिक कलाकार आणि कामागारांच्या हाताला रोजगार निर्माण झाला. सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेडची…
Read More...