Raj Thackeray | “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जो त्रास दिला…”; मनसे नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

Raj Thackeray | चिपळूण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सध्या ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर आहे. आज ते दापोली येथे मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे. राज ठाकरे चिपळूणमध्ये दाखल होण्यापूर्वी मनसे नेते अविनाश जाधव ( Avinash Jadhav) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी एक खळबळजनक […]

Ashish Shelar | “मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे..”; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Ashish Shelar | मुंबई: मुंबईमध्ये पहिल्या पावसानंतर जागोजागी पाणी साचलं होतं. पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात आदित्य ठाकरे मुंबईच्या पावसावर बोलत आहे, अशी खोचक … Read more

Sanjay Shirsat- संजय शिरसाट पुन्हा येणार मातोश्रीवर? शिरसाट म्हणाले…

Sanjay Shirsat | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची यादी तयार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. … Read more

Nitesh Rane | “उद्धव ठाकरेंनी मुंबईत दंगली भडकवण्यासाठी बैठक घेतली होती” ; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य

Nitesh Rane | मुंबई: नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 2004 साली उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुंबईत दंगली घडवून आणण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत दक्षिण मुंबई आणि चर्नी रोड येथील मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते, असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. राणेंच्या या वक्तव्यानंतर […]