Milk, Turmeric and Black Papper | दुधामध्ये हळद आणि काळी मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Milk, Turmeric and Black Paper | टीम महाराष्ट्र देशा: हळद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हळदीमध्ये आढळणारे गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. हळदीचे सेवन केल्याने तुम्ही मौसमी आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर दुधामध्ये हळद आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. या दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते आणि वजन … Read more

Sanjay Rathod – राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार – संजय राठोड

Sanjay Rathod – मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod ) यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य … Read more

Makeup Remover | चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी दुधाचा ‘या’ प्रकारे करा वापर

Makeup Remover | टीम महाराष्ट्र देशा: दूध (Milk) आपल्या आरोग्यासोबतच (Health) चेहऱ्यासाठी (Skin) खूप फायदेशीर असते. दुधाच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होतात. त्यामुळे अनेकजण चेहऱ्याला दूध लावतात. चेहऱ्याला दूध लावल्याने मुरूम, पिंपल्स, ड्राय स्कीन इत्यादी समस्या दूर होतात. कारण दुधामध्ये विटामिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, लॅक्टिक ॲसिड, प्रोटीन इत्यादी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. … Read more

Milk Benefits | शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दुधामध्ये ‘या’ गोष्टी प्या मिसळून

Milk Benefits | टीम महाराष्ट्र देशा: दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, विटामिन इत्यादी पोषक घटक आढळून येतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर दुधाचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या सहज दूर होते. दूध शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते. अनेक लोक निरोगी राहण्यासाठी दुधामध्ये वेगवेगळ्या … Read more

Besan and Turmeric | हळद आणि बेसनाचा ‘या’ पद्धतीने वापर करून चेहरा ठेवा स्वच्छ

Besan and Turmeric | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन आणि हळद खूप फायदेशीर असते. त्वचेला नैसर्गिक पद्धतीने निरोगी ठेवण्यासाठी बेसन आणि हळदीच्या मिश्रणाचा वापर केला जातो. या मिश्रणाने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात. हळद आणि बेसनाच्या वापराने त्वचेवरील डाग, पिंपल्स, डेट स्किन इत्यादी समस्या कमी होतात. त्याचबरोबर चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हळद आणि … Read more