Bhaskar Jadhav | “आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही”; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक

Bhaskar Jadhav | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सभागृहामध्ये सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील घडामोडींवरुन टीका-टिपण्णी करण्यात आली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेले आरोप यांच्यापासून ते आदित्य ठाकरे यांचं लग्न यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी … Read more

Ajit Pawar | अधिवेशानात अजित पवार बोलताना भाजप आमदार मध्येच बोलले; पवारांची हातवारे करत फडणवीसांकडे तक्रार

Ajit Pawar | मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. विधानसभेत अधिवेशन सुरु आहे. अशात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) बोलत असताना भाजप आमदार मध्येच बोलले, यावर अजित पवारांनी त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. अजित पवार अधिवेशनामध्ये प्रश्न क्रमांक ३ मुद्द्यावर बोलण्यास सुरवात करणार तोच विरोधी पक्षातील आमदारांनी व्यत्यय … Read more

Ajit Pawar | “प्रत्येक आमदाराला म्हणतात तुला मंत्री करु, एके दिवशी सगळेच आमदार निघून जातील”- अजित पवार

Ajit Pawar | अहमदनगर :  राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता स्थापन होऊन ७ महिने झाले अद्यापही सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर अनेकदा टीका करुनही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. आता पुन्हा एकदा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर आज पाथर्डीमध्ये बोलत असताना राज्यातील अनेक प्रश्नांवरुन अजित पवारांनी … Read more

Shivendra Raje | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा करारा जवाब

Shivendra Raje | सातारा : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या कोल्हापूरनंतर आता सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी छत्रपती घरण्यावर आणि भाजपवरही जहरी टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. संजय राऊत यांनी … Read more

Shambhuraj Desai | “कोण शंभु की चंबू?”; संजय राऊतांच्या टीकेवर शंभूराज देसाईंचा पलटवार, म्हणाले..

Shambhuraj Desai | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता आपला मोर्चा दुसरीकडे वळवला आहे. संजय राऊत यांनी आता थेट चार राजांवर टीका केली आहे. यापैकी छत्रपती घराण्यातील तीन राजांसह शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावरही संजय राऊत यांनी तोंडसुख घेतलं आहे. छत्रपती घराण्याने भाजपला साथ दिल्यामुळे संजय राऊत यांनी टीका केली … Read more

Sanjay Raut | मोठी राजकीय घडामोड; संजय राऊतांना खुद्द शरद पवारांचं समर्थन

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी (काल) बुधवारी केलेल्या वक्तव्यामुळे विधिमंडळातील वातावरण चांगलंच तापलं होतं. संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याच्या प्रस्तावाची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्देशांनुसार विधिमंडळात 15 जणांची हक्कभंग समितीची देखील स्थापना करण्यात … Read more

Shahaji Bapu Patil | “महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्ट”; शहाजी बापू पाटील राऊतांवर बरसले

Shahaji Bapu Patil | मंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत … Read more

Ramdas Athawale | “40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर”; आठवलेंची शायरीतून टीका

Ramdas Athawale | नांदेड : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची … Read more

Sanjay Raut | राऊतांना ‘जोर का झटका’; विधानसभा अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आज

Sanjay Raut | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. हक्कभंग समिती नेमली … Read more

Ajit Pawar | “हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान”; अजित पवारांनी राऊतांना ठणकावलं

Ajit Pawar |  मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. राऊतांच्या वक्तव्यावरुन राज्याच्या … Read more

Devendra Fadnavis | “म्हणजे उद्धव ठाकरे पण चोरमंडळाचे सदस्य”; राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ‘विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे’, असं धक्कादायक वक्तव्य केलं होते. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

Sanjay Raut | “विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल”; ‘चोरमंडळा’च्या वक्तव्यावर संजय राऊत यांची सारवासारव

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ‘विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे’, असं धक्कादायक वक्तव्य केलं होते. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण … Read more

Ajit Pawar | संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ; अजित पवारांचं शेलारांना समर्थन

Ajit Pawar | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे आमदार आशिष  शेलार यांनी देखील … Read more

Nitesh rane | “संजय राऊतांचे १० मिनटे पोलीस संरक्षण काढा”; सभागृहात नितेश राणे आक्रमक

Nitesh Rane | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्याचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यातच भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी देखील संजय राऊत यांच्याबद्दल वक्तव्य … Read more

Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘चोर’मंडळ शब्दावरुन भाजप, शिवसेनेची हक्कभंगाची मागणी

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सभागृहाचे कामकाज हे … Read more