Raj Thackeray | मराठी उमेदवारांनाच निवडून आणा ; राज ठाकरेंची कर्नाटकच्या मराठी भाषिकांना साद

Raj Thackeray | मुंबई : सध्या कर्नाटक निवडणूकीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलं आहे. तरब प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या काही तासांवर मतदान करण्याचा अवधी राहिला आहे. तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचा वाद अजूनही चालूच आहे. राजकीय नेते या विषयावर बोट ठेवून प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. तर आता मनसे […]

Raj Thackeray | रत्नागिरीमधील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ; म्हणाले …

Raj Thackeray | रत्नागिरी : आज (6 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण दौऱ्यावर आहेत. त्यानी रत्नागिरी येथे सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून जोरदार हल्लाबोल केला. तसचं कोकणातील स्थानिकांना विनंती करत आव्हान केलं. तर भाषणातून त्यांनी मुंबईच्या महापौर बंगल्याबाबत उद्धव ठाकरेंना थेट सवाल देखील केला आहे. मुंबईचा महापौर बंगला […]

Raj Thackeray | बाळासाहेबांवर केलेल्या ‘त्या’ विधानमुळे उद्धव- राज ठाकरे एकत्र! व्हिडीओ शेअर करत केलं आवाहन

Raj Thackeray | मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil )यांनी बाबरीच्या मुद्दयावरून बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी पत्रकार परिषदे घेऊन चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदेंवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. त्यानंतर … Read more

Sanjay Raut | “त्यांनी पत्र लिहलं तरी निवडणूक होणारच”; राज ठाकरेंच्या पत्रानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः विविध पक्षांच्या नेत्यांना फोन करुन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. “मी … Read more

Raj Thackeray – कसबा- चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करा; “भाजपने दाखवला तसा उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवावा” – राज ठाकरे

Raj Thackeray : आमदार मुक्ता टिळक ( Kasba Bypoll Election ) आणि आमदार लक्ष्मण जगताप (Chinchwad Bypoll Election) यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कसबा मतदार संघात हेमंत रासने आणि चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली … Read more