InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

mns

‘बंद कर रे तो टीव्ही’; भाजपच्या विजयाच्या वाटचालीनंतर ‘राज ठाकरे’ ट्रोल

देशात भाजपप्रणित NDAची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. राज्यात देखील भाजप – शिवसेना युतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे. पण, या साऱ्या घडामोडीमध्ये राज ठाकरे मात्र सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी राज्यात सभा घेत सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केलं होतं. त्यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. पण, आता त्यांच्या या डायलॉगवरून राज ठाकरेंना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. आता बंद कर रे तो टीव्ही अशा मीम्स तयार करत राज…
Read More...

राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर

संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे, तर राष्ट्रवादीचे 5 उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र सुरूवातीच्या मतमोजणीत पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आघाडीच्या उमेदवारांची जोरदार पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.राज ठाकरे यांच्या सभांचा आघाडीला फायदा होईल असे बोलले जात होते मात्र सुरूवातीच्या कलांवरून आघाडीला मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे.राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड आणि सातारावगळता इतर सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत,…
Read More...

महाराष्ट्रात ‘राज’ फॅक्टर फेल? महाआघाडीची महापिछाडी?

महाराष्ट्रात एनडीएला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेष: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. मात्र महाराष्ट्रातील लोकसभा निकालावरून राज ठाकरे फॅक्टर फारसा प्रभावी ठरला नसल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा फॅक्टर राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीला फायदेशीर ठरेल अशी शक्यता होती. मात्र आतापर्यंत आलेल्या निकालात आघाडीला पुन्हा अपयशच आले आहे. भाजपला रोखण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेतल्या…
Read More...

राज ठाकरेंसोबतचे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत – छगन भुजबळ

यापूर्वी राज ठाकरेंनी माझ्या घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राजकारणात असे होतंच राहते. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.राज ठाकरे आणि भुजबळ यांच्यात काही वर्षांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगले होते. मात्र आता छगन भुजबळ यांनी हे वैर संपले असल्याचे म्हटले आहे.तसेच, राज ठाकरेंच्या सभांविषयी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभांचा राष्ट्रवादी आणि…
Read More...

…तर राज ठाकरेंना सोबत घेऊ – पृथ्वीराज चव्हाण

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाऊन स्वतःची प्रतिमा सुधारली होती. मोदींच्या हुकूमशाहीला राज ठाकरेंनी केलेला विरोध सर्वांनीच पाहिला आहे. कोणत्याही पक्षाबरोबर विचारांची बेरीज होणं गरजेचं असतं. सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं आवश्यक असतं. 23ला कशा प्रकारे निकाल लागतील हे पाहू, नंतर ठरवू राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालापूर्वीच एबीपी माझा ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखड मतं व्यक्त केलीत. विशेष…
Read More...

ज्योतिष संमेलनातील वर्तवण्यात आले भाकीत, विधानसभेत मनसे जिंकणार दोन आकडी जागा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष मनसे, दोन आकडी जागा जिंकेल, असे भाकित नाशिकच्या ज्योतिष संमेलनात वर्तवण्यात आले आहे. नाशिकमध्ये सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर शात्री यांनी हे भाकित केले आहे.तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीकरून निवडणूक लढवणार असेही, त्यांनी सांगितले.राज यांच्या पत्रिकेतील गुरु पुन्हा धनु राशीत येत असल्याने याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत…
Read More...

मोदींनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. पहिल्या वहिल्या पत्रकार परिषदेमुळे ती बरीच चर्चेचा विषय ठरली, मात्र त्याचा भ्रमनिरास झाला, त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिली नाहीत. मोदींना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी उत्तरे दिली. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. आमचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो, अशी टीका महिन्याभरापूर्वी करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा…
Read More...

काहीही झाले तरी राज ठाकरेंना आघाडीत घेणार नाही – संजय निरूपम

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना आघाडीत घेणार का याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आता यावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काहीही झाले तरी मनसेला आघाडीत घेणार नाही, असे निरूपम यांनी स्पष्ट केले आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.“राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही. मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका…
Read More...

‘जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ?’, राज ठाकरेंच्या या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दुष्काळ प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.  29 हजार गावात दुष्काळ जाहीर झाला, मग सिंचनाबाबत काय कामं केली असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. आता यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांना विचारावा” असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अनिल परब यांनी दिले आहे.अनिस परब म्हणाले की, गेल्या पाच वर्षात…
Read More...

पंतप्रधान मोदींच्या ‘रडार’ विधानावर, राज ठाकरेंनी साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ढगाळ वातावरण असल्यानं पाकिस्तानच्या रडारमध्ये आपण दिसणार नाही', असे विधान केले होते. या वक्तव्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे.'आज सकाळी युनायटेड नेशन्समध्ये एक ठराव झाल्याचं मला कळलंय. या ठरावानुसार असं ठरलंय की, ज्याला कुणाला युद्ध करायचं असेल, त्याने पावसाळ्यात करावं. पाऊस मध्ये येईल, ढगही येतील, त्यामुळे रडारमध्ये काही येणार नाही, तुमचं काम होईल आणि त्या देशाला कळणारही नाही कुणी बॉम्ब टाकला ते. या शोधाचे मूळ शास्त्रज्ञ आहेत,…
Read More...