Shubhaman Gill | ‘या’ खेळाडूंना मागे टाकत शुभमन गिलने पटकावलं ICC ‘प्लेयर ऑफ द मंथ’ विजेतेपद

Shubhaman Gill | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियातील स्टार फलंदाज शुभमन गिलने जानेवारी महिन्याचा ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player of the Month) जिंकला आहे. जानेवारी महिन्यामध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्याने एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक तर टी-20 सामन्यामध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर आता तो जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. ‘आयसीसी … Read more

Mohommad Siraj | मोहम्मद सिराजने सर्वांना टाकलं मागं, ICC रँकिंगमध्ये पोहोचला पहिल्या क्रमांकावर

Mohommad Siraj | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याला त्याच्या या कामगिरीचा फायदा वनडे क्रमवारीत झाला आहे. या कामगिरीनंतर मोहम्मद सिराज जगातील अव्वल गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराज फेब्रुवारी 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला होता. त्याने … Read more

ICC Mens ODI Team | रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ODI संघातून वगळले, तर ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

ICC Mens ODI Team | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 चा उत्कृष्ट एकदिवसीय (ODI) संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व पाकिस्तानच्या बाबर आझम (Babar Azam) कडे सोपवण्यात आले आहे. तर टीम इंडियातील रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ला या संघात स्थान मिळाले नाही. टीम इंडियातील … Read more