InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

mohan bhagawat

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सरसंघचालक मोहन भागवतांची भेट

लोकसभा निवडणुकाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर पतप्रधान नरेंद्र मोदी आज  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याचे कळते.२३ मे रोजी निकालानंतर एक्झिट पोल प्रमाणे परिस्थिती कायम राहिली तर काय संभाव्य पावले उचलावी…
Read More...

मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संबधी उत्तर प्रदेश पोलिसांना 2 धमकीची पत्रे मिळाली आहेत. या पत्रामध्ये रेल्वे स्टेशन आणि मंदिरही उडवण्याचा उल्लेख आहे.शामली आणि रुडकी रेल्वे स्‍टेशनवर या चिट्ठ्या मिळाल्या…
Read More...

देशाच्या विकासासाठी मतदान करा – मोहन भागवत

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली. यामध्ये देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी देखील नागपुरमध्ये…
Read More...

वसंतोत्सव; स्वर्गीय स्वरांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे ही भाग्याची गोष्ट- भागवत

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वसंतोत्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जिवंत प्राण्यांना उपजतच संगीताचे आकर्षण असते पण जेव्हा साधना झाल्यानंतरचे स्वर कानी पडतात ती अवस्था अप्रतिम असते. अशा स्वर्गीय स्वरांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे हीच मुळात भाग्याची गोष्ट…
Read More...