Sharad Pawar | “बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”; पवारांनी सांगितलं भाजपच्या पराभवाचं कारण

Sharad Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवर बोलताना खासदार गिरीश बापट आणि टिळक कुटुंबाचा उल्लेख करत सूचक वक्तव्य केलं आहे. सोमवारी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) भेटायला आले असताना पत्रकारांशी बोलताना शरद पवारांना भाजपच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय … Read more

Chandrakant Patil | ‘हू इज धंगेकर’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना धंगेकरांबद्दल विचारल्यावर बोलती बंद

Chandrakant Patil | पुणे : भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी ‘हू इज धंगेकर’ असं म्हणाले होते. त्यानंतर कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा प्रचंड मतांनी विजय झाला. निकालानंतर चंद्रकांत पाटलांच्या ‘हू इज धंगेकर’ या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. “This Is Dhangekar” रवींद्र धंगेकरांनी … Read more

Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

Shailesh Tilak | पुणे :  पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं कर्करोगाने काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचं निधन होतं त्यावेळी खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच शक्यतो जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या घरातल्या सदस्याला तिकिट दिलं जातं. … Read more

Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन

Chandrashekhar Bawankule | मुंबई : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडीनेही … Read more

By Poll Election | कसबा पोटनिवडणुकीत ‘मविआ’चा उमेदवार ठरला; काँग्रेसने दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

By Poll Election | पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. या निवडणुकीत आता तुफान राजकीय धुरळा उडणार आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे … Read more

Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त

Shailesh Tilak | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही उमेदवारी न … Read more

Chandrakant Patil | भाजपने कसब्यातून मुक्ता टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण … Read more

BJP | मुक्ता टिळक यांच्या मुलाला धमकीचा फोन; राजकारणात मोठी खळबळ

BJP |  पुणे : पुण्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र यांना धमकीचा फोन आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth By-election) या निवडणुकीत उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची याबाबत सर्वच पक्षात संभ्रम आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहेत. त्यातच आता दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे … Read more