Kirit somaiya | लव्हजिहादची मुंबईत घटना समोर; किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली माहिती

Kirit somaiya | मुंबई : देशभरातून लव्ह जिहादच्या ( Love Jihad) अनेक बातम्या समोर येत आहेत. तर आता आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी काय ट्विट केलं किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, … Read more

Mumbai Police | मुंबईत लवकरच बॉम्बस्फोट होणार; मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकीचा मेसेज

Mumbai Police | मुंबई: महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट धमकीचे प्रकरणं सातत्याने समोर येत आहे. त्याचबरोबर मुंबई शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत ही धमकी देण्यात आली आहे. 22 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास ही पोस्ट करण्यात आली आहे. Threatening message to Mumbai … Read more

Sameer Wankhede | “मला ही सुरक्षा द्या नाहीतर…”; समीर वानखेडेंनी केली भीती व्यक्त

Sameer Wankhede | मुंबई : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची गेल्या दोन दिवसांपूर्वी सीबीआय (CBI) चौकशी सुरू आहे. परवा ( 20 मे) पाच तास चौकशी करण्यात आली तर काल (21 मे) देखील पाच तास चौकशी करण्यात आली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याने … Read more

Mumbai Police | एकीशी साखरपुडा दुसरीशी लग्न करणाऱ्याची पोलिसांकडून वरात

मुंबई : सध्या लग्न, प्रेम आणि फसवणूक याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना अनोळखी व्यक्ती देखील ओळखीची होते. त्यानंतर संवाद वाढला की, नातेसंबंध निर्माण होते. त्यापैकी काही नात्यामध्ये फसवणूकीच प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मुंबईमधील डोबिवली येथे घडली आहे. याबाबत तपास करून पोलिसांनी संबंधित युवकाची चांगलीच वरात … Read more

Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी

Supriya Sule | बारामती : राज्यात सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. महाविकास आघडीचे सरकार जाऊन आता सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पुढच्या निवडणुकीला आणखी दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. तरीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीची गणितं अद्याप सुटलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आपला नेताच पुढचा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार तयारी दाखवत आहेत. सुप्रिया सुळे … Read more