Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

Mumbai-Pune Highway Accident | खोपोली : आज (15 एप्रिल) पहाटे 4 च्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) एका खासगी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. ही बस दरीत कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला असून या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या बसमध्ये 40 ते 45 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली … Read more