InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

murder

भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या, दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदाना दरम्यान दोन हिंसक घटना घडल्या. भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. तर दुसरीकडे काल रात्री दोघा कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले.पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे मतदान सुरू होण्यापूर्वी भाजपच्या एका बूथ कार्यकर्त्याचा मृतदेह मिळाला. मृत व्यक्तीचे नाव रामेन सिंह असे आहे. तसेच पूर्व मोदिनीपूर येथील भगवारपूरमध्ये काल रात्री दोन भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार झाल्याची घटना घडली. दोघांवर उपचार सुरू आहेत.…
Read More...

थोबाडीत मारल्याचा जाब विचारणार्‍या तरुणावर टोळक्याचा धारदार शस्त्राने वार

थोबाडीत मारल्याचा जाब विचारणार्‍या तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पिंपरीतील डिलक्स चौकात गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मंजीत मोतिलाल प्रसाद असे खून झालेल्याचे नाव आहे.याप्रकरणी मोहन संभाजी देवकाते यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मेश श्यामकांत पाटील, यशवंत ऊर्फ अनिल लक्ष्मण गायकवाड आणि स्वप्निल संजय कांबळे यांना अटक केली आहे.…
Read More...

#JusticeForAsifa; कठुआ बलात्कार ,सेलिब्रिटींचा संताप

टीम महाराष्ट्र देशा- कठुआमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर मंदिर परिसरातच सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यातच आली. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची भीषणता समाजासमोर आली आणि अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध करताना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.https://twitter.com/virendersehwag/status/984346213385494528https://twitter.com/Gen_VKSingh/status/984326342345814016…
Read More...

त्या नराधमांनी माझ्या  छकुलीला बुधवारीच मारल आणि न्यायालयाने शिक्षा देखील बुधवारीच सुनावली

टीम महाराष्ट्र देशा -त्या नराधमांनी माझ्या  छकुलीला बुधवारीच मारल आणि न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा देखील बुधवारीच सुनावली. असे उद्गार  निर्भायाच्या आईने काढले.कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील तिघाही दोषींना कोर्टाने बुधवारी सकाळी फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने तिन्ही दोषींनी फाशीची शिक्षा सुनावल्यावर निर्भयाच्या आईला कोर्टात अश्रू अनावर झाले. माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावूक प्रतिक्रिया निकालानंतर निर्भायाच्या आईने दिली.आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. विशेष सरकारी वकील…
Read More...