Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत

Uday Samant | मुंबई : आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांकडून देखील 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र असणार असं सांगितलं जातं आहे. परंतु जागावाटपाबाबत अजूनही मतभेद पाहायला मिळत असून मविआच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहे. दरम्यान, आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी … Read more

Ajit Pawar | स्टॅम्प आणा, मी लिहून देतो; महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार -अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा ( Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का ? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. याबाबतच आज ( 23 मे) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाविकास … Read more

Nana Patole | “राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान…’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Nana Patole | सोलापूर: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात नाना पटोले यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) भाष्य केलं आहे. पटोले यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान करणं हे माझे लक्ष आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या दृष्टीने तयारीला लागा, असं नाना पटोले सोलापुरात म्हणाले आहे. … Read more

Nitesh Rane | आदित्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं रक्त भगवं आहे का ? – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज (22 मे) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीसह खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) त्यांनी निशाणा साधत टीका केली आहे. तर संजय राऊत ( Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यामध्ये सतत शाब्दिक मतभेद … Read more

Nana Patole | “दाल में कुछ काला है…”; समीर वानखेडे चौकशी प्रकरणावरुन नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole | सोलापूर : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या सीबीआय ( CBI) चौकशीनंतर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर या प्रकरणी काल (21मे) खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी देखील भाष्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजप (BJP) आणि RSS ची पोलखोल समीर वानखेडे … Read more

Ajit Pawar | “NCP मोठा अन् काँग्रेस लहान…”; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला

Ajit Pawar | कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी मोठा आणि काँग्रेस लहान भाऊ आहे, अशा शब्दात अजित पवारांनी नाना पटोले यांना डिवचलं आहे. अजित पवारांचा नाना पटोलेंना … Read more

Nana Patole | भास्कर जाधव यांच्या आरोपावर नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले…

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट सातत्याने यावर भाष्य करत असतात. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. भास्कर जाधव म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची […]

Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर राणेंनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांना प्रश्न विचारला आहे. माध्यमांशी संवाद […]

Karnataka Election Result | कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Karanatka Election Result | मुंबई : आज (13मे) सकाळपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर मीडिया रिपोर्ट नुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे सर्वत्र एकच चर्चा होता पाहायला मिळते ती म्हणजे काँग्रेस बाजी मारणार. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर नाना पटोलेंचा पलटवार ; म्हणाले..

Ajit Pawar | मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अनेक चर्चना पाहायला मिळत आहेत. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक वक्तव्य करत म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता. त्यावर आता काँग्रेस […]

Chitra Wagh | ठाकरेंना कायद्याची भाषा कळत नसेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे ट्युशन लावावेत- चित्रा वाघ

Chitra wagh | मुंबई : कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये कोर्टाने अनेक मुद्धे मांडले आहेत. उद्धव ठारेंनी (Uddhav thackeray) राजीनामा दिला नसता तर पुनर्विचार केला असता. तसचं राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ स्थापन काही दिवसांतच होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसचं […]

Nana Patole | “महाराष्ट्राला लागलेला कलंक उद्याच्या निकालामुळे पुसला जाईल” : नाना पटोले

Supreme Court Result | मुंबई : उद्याच्या (11 मे) सत्तासंघर्षाच्या निकालावरून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा निकाल 16 आमदारचं भवितव्य तसचं महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे यावर अवलंबून असणार आहेत. तर आता या प्रकरणावर काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. काय म्हणाले नाना पटोले (What did Nana Patole say) नाना पटोले […]

Nana patole | …म्हणून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट

Nana patole | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चना उधाण आलं आहे. याबाबत मविआच्या नेत्यांनी देखील दावा केला आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं . त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चानी जोर धरला आहे. याचप्रमाणे जर सत्तांतर झालं तर […]

Nana Patole । “संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये” : नाना पटोले

Nana Patole | नागपूर : नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना पवारसाहेब सोनिया गांधींकडे गेले होते सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या,असा दावा करत म्हटलं आहे. याचप्रमाणे नाना पटोले यांनी खासदार संजय राऊतांचा ( Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar ) राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी काँग्रेसचे […]

Nana Patole | “महाविकास आघाडीत मतभेद? तर आमचा प्लॅन-बी तयार आहे ” नाना पाटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ

Nana Patole | मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) मोठं वक्तव्य केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. राज्यात मोठ्या घडामोडी सुरू असताना 2024 मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आत्ताच कसं सांगणार? असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून […]