Gulabrao Patil | गद्दारी करायची असती तर राज ठाकरे आणि राणेंसोबतच गेलो असतो – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil | पंढरपूर: काल (20 जून) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गटाकडून कालचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे गद्दर आणि खोके सोडून दुसरा मुद्दाच नाही, अशी … Read more

Narayan Rane | “मनसेचे आमदार-खासदार बघून राज ठाकरेंनी…”; नारायण राणे यांचा राज ठाकरेंवर घणाघात

Narayan Rane | पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात बोलताना मनसे पक्ष आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना कामधंदा नाही. शिवसेनेचा पोपट मातोश्रीवर होता तोवर ठीक होता, अशा […]

Narayan Rane | “संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये…”; नारायण राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका

Narayan Rane | पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना काही काम धंदा नाही. तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दोघेही डिप्रेशनमध्ये आहे, या शब्दात नारायण राणेंनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “मोदी सरकार दहा लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध देणार आहे. […]

Uddhav Thackeray | महाडमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर सडकून टीका !

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर रत्नागिरी येथील बारसु या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन करत विरोध केला आहे. आज ( 6 मे ) उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) बारसु या ठिकाणी जाणार होते म्हणून सकाळी केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरेंना इशारा दिला होता. […]

Narayan Rane |”आता मातोश्रीचं पावित्र्य राहिलेलं नाही”: नारायण राणे

Narayan Rane | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले. तसेच ते मातोश्रीवर येऊन रडत होते. असं विधान उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधनावर खळबळ उडाली आहे. तर शिंदे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील आल्या. याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते लहान आहेत सोडून … Read more

Narayan Rane | “येत्या २ महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Narayan Rane | मुंबई : राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद हा काही नवा नाही. त्यातच आता कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगल्याचा पहायला मिळत … Read more

Sanajy Raut | नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं धमकी देतंय – संजय राऊत

Sanajy Raut | मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सद्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी नेत्यांवर टीकेचे बाण सोडत आहेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळावर एक भाष्य केलं यामुळे विधिमंडळात गदारोळ झाला. हे विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे असे वादग्रस्त … Read more

Amol Mitkari | “तुझी लायकी जनतेला माहितीये, आम्हाला घाणीत दगड…”; निलेश राणेंच्या ‘त्या’ टीकेवरुन अमोल मिटकरी आक्रमक

Amol Mitkari | मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (BY Election) निकाल आज जाहीर झाला आहे. कसबा पेठेत भाजपला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळालं, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला झटका बसला. यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळली आहे.पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला … Read more

Gulabrao Patil | “सकाळी एकासोबत शपथ घेतात, संध्याकाळी दुसऱ्यासोबत जातात, अशांनी…”; गुलाबरावांची अजित पवारांना कोपरखळी

Gulabrao Patil | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थिती विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांची भविष्यवाणी केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडलेला एकही … Read more

Narayan Rane | “माझ्या नादी लागू नये, नाहीतर मी पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन”; राणेंचा अजितदादांना इशारा

Narayan Rane | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit BPawar) यांनी  पुण्याच्या प्रचारसभेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावरुन आता अजित पवार आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. “ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण … Read more

Gulabrao Patil | “सकाळी एकासोबत शपथ घेतात, संध्याकाळी दुसऱ्यासोबत जातात, अशांनी…”; गुलाबरावांची अजित पवारांना कोपरखळी

Gulabrao Patil | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थिती विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांची भविष्यवाणी केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडलेला एकही … Read more

Sanjay Raut | “नारायण राणेंना तर बाईनं पाडलंय”; अजितदादांच्या या वक्तव्यावर राऊतांची स्तुतीसुमनं

Sanjay Raut | मुंबई : राज्यात शिवसेना फुटीवरुन मोठा वाद सुरु आहे. शिवसेना फोडण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलं. एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना राजकारणात मोठा उत आला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. शिंदे गटाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात … Read more

Nilesh Rane | “विनायक राऊत आणखी किती दिवस उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार?”

Nilesh Rane | मुंबई : पत्रकार शशिकांत वारिशे (Shashikant warise) हत्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच ‘या मृत्यू प्ररकणातील आरोपी हे नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सोबत असतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच चिथावणी असल्याचा’, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. यावरून नारायण राणेंचे पुत्र … Read more

Eknath Shinde | पत्रकार वारिशे हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde | कोल्हापूर : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणावरुन सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कणेरी मठावर होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची पाहणी केली. … Read more

Sanjay Raut | “नारायण राणेंची मानसिक अवस्था..”; राणेंच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं सडेतोड प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. ‘आंगणेवाडी जत्रेतील भाजपच्या सभेत रिफायनरी होणार, हे आपण ठासून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीसेंची हत्या झाली. हा फक्त योगायोग समाजावा का?’ असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. याबद्दल … Read more