Browsing Tag

narendra modi

“हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे”: विक्रम गोखले

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यात ब्राह्मण महासंघाने दुधाणे लाॅन्स येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य…
Read More...

देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचं रॅकेट चालवलं जायचं : नवाब मलिक

मुंबई : सध्या महाराष्ट्रात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरूद्ध अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक असं युद्ध पेटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र…
Read More...

“राणेंनी शिवसेनेला लक्ष्य करून भुंकणे बंद करावे, ते फक्त शिवसेनेवर भूंकण्यासाठी आहेत”

बुलढाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेला वाद वाढतानाच दिसत आहे. यानंतर चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

“…म्हणून 2024ला मोदींची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी होणार”

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार आहे, असे स्पष्ट मत लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केले आहे. लालू…
Read More...

गांधींप्रमाणे मोदीही आध्यात्मिक आहेत, त्यांच्यानंतर मोदींशिवाय दुसरा लोकनेता नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : साडेबारा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला. त्यांनी सर्व समाजाला सहभागी करून घेत विकास साधला व धर्मनिरपेक्ष सत्तेला नवे परिमाण दिले. मग, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ‘सबका…
Read More...

सुपरस्टार रजनीकांत चेन्नईमधील रुग्णालयात दाखल!

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना गुरुवारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. चेन्नईमधील कावेरी रुग्णालयामध्ये रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं आहे. रजनीकांत हे नियमीत आरोग्य तपासणीसाठी म्हणजेच रुटीन हेल्थ चेकअपसाठी…
Read More...

‘सत्तेसाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करु नये’

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उद्गार काढणाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना स्वातंत्र्यवीर…
Read More...

“शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील”: छगन भुजबळ

बीड : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये भाजपवर सडकून टीका केली आहे. "शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पीठ सापडलं असं म्हणतील. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम…
Read More...

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा- संजय राऊत

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचं असं आवाहन असं शिवसेनचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना केलं आहे.…
Read More...

मोठी बातमी : राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, ते ड्रग्ज तस्करी देखील करतात, भाजपाची टीका

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अशिक्षित नेते असा उल्लेख केल्यामुळे वाद सुरु झाला होता. यानंतर आता कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींवर टीकेची तोफ डागली असून आता नवा वाद निर्माण…
Read More...