Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर

Petrol Price | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. तर कुठे कमी झाल्या आहेत. दररोज सकाळी 06 वाजता पेट्रोलच्या किमतीबाबत माहिती दिली जाते. डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर राज्यातील पेट्रोलच्या किमती ठरवल्या जातात. या किमती ठरवत असताना बहुतांश गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आज पुणे शहरामध्ये पेट्रोलची (Petrol Price) किंमत 106.89 रुपये प्रति … Read more

Nitesh Rane | “त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा…”; नितेश राणेंचा खुलासा

Nitesh Rane | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून मंदिरात धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असे स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये … Read more

Sanjay Raut | “धार्मिक तणाव निर्माण करून..” ; संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

Sanjay Raut | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलं आहे. या प्रकरणावरून एसआयटी चौकशी करण्यात येणार, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. विरोधक नव्हे तर राज्य सरकार दंगली घडवून आणत असल्याचा आरोप संजय राऊत […]

Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Collector Office | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक […]

Job Opportunity | ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रत्नदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, अहमदनगर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Department of Agriculture | कृषी विभाग नाशिक यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरतीसाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Job Opportunity | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited), नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात … Read more

Job Opportunity | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील ‘या’ जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक … Read more

Ajit Pawar | “कसब्यातला निकाल सत्ताधाऱ्यांना झोंबलाय त्यामुळं…”; अजित पवारांनी पुन्हा भाजपला डिवचलं

Ajit Pawar | मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पावर (Ajit Pawar) यांनी कसबा निकालावरुन भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे. Ajit Pawar Criticize State Government “महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे काय होऊ शकतं हे अलिकडच्या काळात झालेल्या पाच विधान … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती … Read more

Job Opportunity | नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. महाराष्ट्र … Read more

Job Opportunity | वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! आजपासूनच करा ऑफलाईन अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आरोग्य विभाग (Department of Health) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more

Job Opportunity | नाशिकमध्ये नोकरीची संधी! ‘या’ संस्थेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात … Read more

Nana Patole | “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून”; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Nana Patole | नागपूर : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. येत्या काही दिवसांत निकालही जाहीर होईल. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून” “हे सरकार जास्त दिवस सत्तेत … Read more

Nana Patole | “तरीही त्यांचे अर्धा डझन मंत्री तिथे बसून”; नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका

Nana Patole | नागपूर : राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळवले. पण नाशिकमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनतर काँग्रेसच्या आणि मुख्यत: खास करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. नाना पटोले यांनी नाशिकचा हिशोब कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत चुकता करण्याचा निर्धार केला आहे. आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाले नाना … Read more