Chhagan Bhujbal | “देशामध्ये केवळ दबावासाठी ED चा वापर…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी चौकशी (ED inquiry) होणार आहे. आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा … Read more

Prithviraj Chavan | “अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ…”; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan | सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून येणारे आमदार यावर भाष्य केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “अजित दादांच्या स्टेटमेंटला … Read more

Ajit Pawar | सरकारला कुणी रोखलं? ‘त्या’ घटनेवरून अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अजित पवार भाजपामध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष पवारांकडे होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना पवारांनी शिंदे सरकारवर सडकावून टीका केली आहे. शासनाच्या वतीने नवी मुंबईतल्या खारघर […]

Ajit Pawar | संजय राऊतांना कोणी अधिकार दिला? अजित पवारांनी राऊतांचे कान टोचले

Ajit Pawar | मुंबई: आज राज्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्याकडे लागलं आहे. अशात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम […]

Ajit Pawar | अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह गायब, नक्की प्रकार काय?

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चां राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया (Social media) प्रोफाईलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेला फोटो […]

Prashant Kishor | “भाजपला आव्हान द्यायचं असेल तर विरोधकांनी ‘या’ तीन गोष्टी कराव्यात”; प्रशांत किशोर यांचा विरोधी पक्षांना सल्ला

Prashant Kishor | नवी दिल्ली : भाजपविरोधात देशातील सर्व विरोध पक्ष एकवटले आहेत. त्यातच आता राजतीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी सर्व पक्षांना सल्ला दिला आहे. भाजपला हारवणं कधी शक्य होईल हेच त्यांनी आता सांगितलं आहे. “भाजपच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले तरीही फक्त तेवढंच उपयोगाचं नाही. एवढंच काय राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळेही … Read more

Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar | मुंबई : मुंबईमध्ये सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील निवडणुकींबाबत बोलताना विरोधकांवर तुफान टोलेबाजी केली आहे. Ajit Pawar Criticize on state government  “राज्यात ८ महिने झालं शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. पण कोणी काहीही म्हणो, सगळ्यात … Read more

#Breaking | काद्यांवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

#Breaking | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Budget Session) आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रात कांद्याचा मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. आज विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून कांद्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, … Read more

Sandipan Bhumre | “त्याची उंची किती, तो बोलतो काय”; आदित्य ठाकरेंच्या टीकेवर संदिपान भुमरेंचा पलटवार

Sandipan Bhumare | औरंगाबाद :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पैठणच्या बिडकीन येथे घेतलेल्या सभेतून शिंदे गटाचे मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर टीका केली होती. यावरुन आता संदिपान भुमरे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. “आदित्य ठाकरे माझ्या नातवासारखा” “आदित्य ठाकरे … Read more

Nana Patole | “ते मुंबईत येत असतील तर…”; अदाणी प्रकरणावरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Nana Patole | मुंबई : उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील नाते काय?, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे वंदे भारत एक्स्प्रेस व एमएमआरडीएच्या … Read more

Eknath Shinde | “तुला निवडून आणण्यासाठी तुझ्या बापाने…”; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजवरून शिंदे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप 

Eknath Shinde | मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. यावर शिंदे गटाचे नेते  रामदास … Read more

Amravati Election | मोठी बातमी! माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा अमरावतीत पराभव

Amravati Election | अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा पराभव झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला … Read more

Sambhaji Bhide | “शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा”; संभाजी भिडे पुन्हा बरळले!

Sambhaji Bhide | पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी जुन्नर येथे शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत केलं आहे. “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी … Read more

Nilesh Rane | अनिल परबांवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली; म्हणाले…

Nilesh Rane | मुंबई : शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचं म्हाडाच्या वांद्रे येथील वस्तीत असणारं कार्यालय काल पाडण्यात आलं. त्याववरुन राजकारण तापलं आहे. संबंधित कार्यालय हे अनधिकृतपणे बांधण्यात आलं होतं. त्यामुळे म्हाडाने त्यावर हातोडा मारत कारवाई केली, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र, या सगळ्या घडामोडी नंतर … Read more

Eknath Shinde | शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी आयोगासमोर लेखी उत्तर सादर; केला ‘हा’ दावा 

Eknath Shinde | नवी दिल्ली : शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला … Read more