Gunratn Sadavarte | “शरद पवारांच्या तोंडाला…”; पवारांवर टीका करताना सदावर्तेंची घसरली जीभ

Gunratn Sadavarte | मुंबई : लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या या मागणीसाठी मुंबईत हिंदू समाजाने आज मुंबईत विराट मोर्च्याचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथून मोर्चाला सुरुवात केली आहे. याच मोर्चात सामाजिक कार्यकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) हेदेखील सहभागी झाले. त्यांनी मोर्चामध्ये … Read more

Uddhav Thackeray | “आम्ही दगडांनाच हिरे समजत होतो”; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका

Uddhav Thackeray | मुंबई : . भाजपा नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं शिवबंधन हातावर बांधलं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही असंख्य लोकांना भाजपात चांगल्या पदावर बसवलं. पण ५० … Read more

Eknath Shinde | “गुवाहाटीमध्ये जिथे सांगेल तिथे सह्या करत होतो, पण आता…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट पडले. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं आणि भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, “गुवाहाटीत असताना आमच्याकडे खूपच वेळ होता. … Read more

Sanjay Raut | “‘मविआ’चा भाग व्हायचं असेल तर…”; संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिला ‘हा’ सल्ला

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.  त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. अशातच ”शरद पवार हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत”, असा दावा  प्रकाश आंबेडकर … Read more

Pankaja Munde | भाजपचा बॅनर, माजी नेत्यांना मानाचे पान पण पंकजा मुंडेंचा फोटोच गायब

Pankaja Munde | औरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. बीडमध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या भाजपात नाराज असल्याचे बोलले जात आहे. आज औरंगाबादमध्ये फडणवीस यांच्या दौऱ्यात स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये पंकजा मुंडे यांचा फोटो गायब आहे. … Read more

Sushma Andhare | “आमचं लई ओपन…”; उमेदवारीबद्दल सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

Sushma Andhare | मुंबई : मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही नेत्यांनी पक्षविस्तारासाठी काम केले आहे. ठाकरे गटातील फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला.  त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते असा अंदाज लावला जात आहे. याबाबत विचारले असता सुषमा अंधारे यांनी … Read more

Supriya Sule | “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Supriya Sule । पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केले. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली … Read more

Jayant Patil | “देवेंद्र फडणवीस यांना 2024 ला गिफ्ट देऊ” – जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणीचं सत्र सुरूच आहे. अशातच “आताचे सर्व सरप्राइज संपले आहेत. आता 2024 ला सरप्राइज देऊ”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटा काढला. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 2024 च्या … Read more

Devendra Fadanvis | “…आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला”; फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Devendra Fadanvis |  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याच … Read more

Ashish Shelar | “उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे आदळ-आपट अन् थयथयाट”; अशिष शेलार यांचा टोला 

Ashish Shelar | मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त केलेल्या भाषणावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे केवळ आदळ-आपट, थयथयाट आणि नृत्य असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र … Read more

Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे चुकीचं वागले नसते तर एकनाथ शिंदे…”; सत्तांतराबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadanvis | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले. याबाबत त्यांना प्रश्न विचारला … Read more

Ashish Shelar | “उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली”; आशिष शेलारांची जहरी टीका

Ashish Shelar | मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका केली. “भाजप मुंबईला भिकेला लावणार आहे. भक्त … Read more

Sanjay Raut | “‘त्या’ दोन विचारांची युती हे बाळासाहेब ठाकरे यांचं जूनं स्वप्न”; युतीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut | मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आज युती होत आहे. आज दुपारी या युतीची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या युतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या युतीवर … Read more