InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

NCP

‘किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा द्या’; अमोल कोल्हेंची मागणी

शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे  संसदेत आज पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला त्यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली. छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही निर्माण करणारे पहिले राजे होते. त्यांनी 17 व्या शतकात किल्ले रायगडाची उभारणी…
Read More...

नाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात?

दिंडोरीमध्ये भारती पवार आणि  नाशिकमध्ये हेमंत गोडसे या दोन उमेदवारांनी नाशिकमध्ये युतीने विजयाचा झेंडा रोवला. नाशिक जिल्हा आणि शहर कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे भुजबळ कुटुंबीयांचं निर्विवाद वर्चस्व होतं. यामुळे राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमधून राष्ट्रवादी भुईसपाट झाल्याने भुजबळ यांना हा धक्का मानला जातोय.…
Read More...

पार्थ पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली…
Read More...

माझी ही शेवटची निवडणूक होती – सुशीलकुमार शिंदे

‘माझी ही शेवटची निवडणूक होती या शब्दावर कायम आहे, परंतु लोकांसाठी काम करत राहणार, असं वक्तव्य सोलापूर मतदारसंघाचे पराभूत उमेदवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात ‘ही माझी शेवटची निवडणूक असेल’, असं भावनिक आवाहन शिंदे यांनी मतदारांना केलं होतं. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आज वृत्तमाध्यमांशी संवाद साधताना…
Read More...

- Advertisement -

उदयनराजेंनी गड राखला ! सलग तिसऱ्यांदा विजय

सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. उदयनराजे यांचा हा सलग तिसरा विजय आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला आहे. उदयनराजे यांचा तब्बल 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय झाला आहे. उदयनराजे यांना 579026 मते मिळाली तर नरेंद्र पाटील यांना 452498 यांना मते…
Read More...

‘बंद कर रे तो टीव्ही’; भाजपच्या विजयाच्या वाटचालीनंतर ‘राज ठाकरे’ ट्रोल

देशात भाजपप्रणित NDAची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. राज्यात देखील भाजप – शिवसेना युतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे. पण, या साऱ्या घडामोडीमध्ये राज ठाकरे मात्र सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी राज्यात सभा घेत सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केलं होतं. त्यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डायलॉग चांगलाच…
Read More...

सुप्रिया सुळे 79 हजार मतांनी आघाडीवर; राखणार का बालेकिल्ला?

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. सुप्रिया सुळेंच्या विरोधात येथे सक्षम उमेदवार नाही. गेल्या पाच वर्षात सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. येथे राष्ट्रवादीकडून पुन्हा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली…
Read More...

संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवले आहे – गोपाळ शेट्टी

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवले असल्याचा आरोप केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. यावेळी संजय निरुपम यांनी आपल्यासाठी उत्तर पश्चिम मुंबई या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली होती. पण तिथे सुद्धा…
Read More...

- Advertisement -

पार्थ पवार तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत पार्थ पवार मागे असल्याचे दिसत आहे.  श्रीरंग बारणे यांना 481719 तर पार्थ पवार यांना २०४४७६ मते मिळाली आहेत. बारणे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुत्र पार्थ पवार…
Read More...

Loksabha Election Results 2019- इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर

देशात मोदी सरकार येणार असल्याच्या परिणाम शेअरबाजारावरही पाहायला मिळत आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीचे कौल समोर येत असून स्थिर सरकार येत असल्याच्या चिन्हानंतर शेअर बाजारात उसळी. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपाने आघाडी घेतली आहे. मुंबईतही सर्व जागांवर भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी…
Read More...