Ajit Pawar | “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये” : अजित पवार

Ajit Pawar | सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक निवडणुक दरम्यान निपानीमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसवर ( NCP) टीका केली होती. तसचं त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील भाष्य केलं होतं. तर आज (8 मे) शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना फडणवीसाच्या टीकेवर शरद पवारांनी आपल्या […]

Ajit Pawar | अजित पवारांची शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका; म्हणाले …

Ajit Pawar | सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी गेल्या चार- पाच दिवसांपूर्वी महानाट्य घडवून आणलं. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चना पूर्णविराम मिळाला आहे. तर राजीनामा माघारी घेत शरद पवार यांनी भाजप (BJP) विरोधात आपला पक्ष उभा राहिला पाहिजे साठी सक्रिय […]

Nana patole | …म्हणून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट

Nana patole | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चना उधाण आलं आहे. याबाबत मविआच्या नेत्यांनी देखील दावा केला आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं . त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चानी जोर धरला आहे. याचप्रमाणे जर सत्तांतर झालं तर […]

Rohit Pawar | देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची भीती आम्हाला नाही; तर ती एकनाथ शिंदेंना आहे : रोहित पवार

Rohit pawar | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना ‘जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे, असं विधान केलं होतं. त्याच्या या विधानावर अनेक नेत्यांनी पलटवार देखील केला आहे. तसचं फडणवीसांचा नक्की निशाणा कोणावर आहे? त्याच्या […]

Sanjay Shirsat | …म्हणून शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम : संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई : 2 मे पासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आपल्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या सोहळ्यादरम्यान अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याची जाहीर केलं होतं. त्यावरून सत्ताधारी पक्षाकडून देखील प्रतिक्रिया येत होत्या. नक्की राजीनामा देऊन शरद पवारांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी […]

Jitendra Awhad | शरद पवारांनी राजीनामा माघारी घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया ; म्हणाले …

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी काल ( 5 मे) अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा माघारी घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतं आहे. त्याआधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण काल सकाळी निवड समितीच्या बैठक देखील पार पडली त्यामध्ये पवार साहेबांनी […]

Ajit Pawar – अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले जोमाने काम करा

AJIT PAWAR मुंबई, दि. 5 :- “शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष […]

Ajit Pawar – अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले जोमाने काम करा

AJIT PAWAR मुंबई, दि. 5 :- “शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष […]

Rohit Pawar | रोहित पवारांना मोठा दणका; पवारांच्या अडचणीत वाढ

Rohit Pawar | मुंबई : सध्य राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) राजीनाम्यावरुन चर्चेना उधाण आलं आहे. तर आज राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक देखील पार पडली. यातून शरद पवारांनी राजीनामा माघारी घ्यावा असं निवेदन करण्यात आलं. यामुळे आता सर्वाचं लक्ष शरद पवारांच्या भूमिकेकडे लागलं असतानाच दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पवारांना ( Rohit Pawar […]

Chhagan Bhujbal | पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार नाही राहिले, तर आम्ही उपोषणाला बसू – छगन भुजबळ

Chhagn Bhujbal | मुंबई : शरद पवारांनी ( Sharad Pawar) राजीनामा दिल्यानंतर राजकिय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. तर आता मुंबईमधील पक्षाच्या कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली आहे. यासाठी समितीतील नेत्यांनी उपस्थित लावली. या बैठकीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagn Bhujbal)यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत मोठं विधान केलं आहे. जर शरद पवार हे […]

Sharad Pawar Resignation | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष; तर “या” नेत्यांची समितीच्या बैठकीमध्ये उपस्थिती

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन ते चार दिवस झालेले आहेत. तर मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर राष्ट्रवादीचे युवा- युवतींनी आंदोलन करत तळ ठोकला आहे. या सर्वांचा आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या शरद पवारांनी राजीनामा माघारी घ्यावा इतकीच मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर […]

Ajit Pawar | शरद पवारांनी ठरवलं तर अध्यक्ष होणार का? अजितदादा काय म्हणाले?

Ajit Pawar | मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चार जणांच्या नावाची चर्चा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला पवारांचा वारसा सुप्रिया सुळे ( Supriya Sule) किंवा अजित पवार ( Ajit Pawar) […]

Ramdas Kadam । “शरद पवारांनी एका दगडात… “; रामदास कदम यांचं शरद पवारांच्या राजीनामानाट्यावर भाष्य

Ramdas Kadam । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोक माझा सांगाती’ या त्यांच्या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून देखील भाष्य केलं जात आहे. तर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. […]

Shalinitai Patil | शालिनीताई पाटील यांचं अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाल्या …

Sharad Pawar Resigns | मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? काय असेल राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची पायरी असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातं आहेत. अध्यक्षपदासाठी चार लोकांची नावं चर्चेत देखील आहेत. तर जेष्ठ नेत्यांकडून या प्रकरणी प्रतिक्रिया […]

Sudhir Mungantiwar | “राष्ट्रीय दर्जा गेलेल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा असेल?”: सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar | भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया या प्रकरणी येत आहेत. तर राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यांनी आपला राजीनामा मागे […]