75 Rupees Coin | नव्या संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, जाणून घ्या सविस्तर

75 Rupees Coin | दिल्ली: नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (25 मे) अर्थ मंत्रालयाने नवीन संसद भवनाच्या स्मरणार्थ 25 रुपयांचं नाणं जारी केलं जाणार असल्याची घोषणा केली … Read more

New Parliament House | नवीन संसद भवनाचं उद्घाटन मोदीच करणार, सुप्रीम कोर्टानं फेटाळली ‘ही’ याचिका

New Parliament House | नवी दिल्ली: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडणार आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता … Read more

Devendra Fadnavis | बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं; संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | मुंबई: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमास आम्ही बहिष्कार टाकत … Read more

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत, अशा … Read more

Rahul Gandhi | “… हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे”; राहुल गांधींचं ट्विट चर्चेत

Rahul Gandhi | दिल्ली: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपवर सडेतोड टीका करण्यात आली आहे. याबाबत राहुल गांधींनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. Rahul … Read more