Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार गट सत्तेत आल्यानं भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी […]

Nitesh Rane | “बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेत मी उद्धव ठाकरेंना हिजडा..”; तृतीयपंथीयांच्या नाराजीवर नितेश राणेंचं स्पष्टीकरण

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूरमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ‘नागपूरला लागलेला कलंक’ म्हणत टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला होता. त्यानंतर तृतीयपंथी समाजानं नितेश […]

Nitesh Rane | नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, मर्दानगीवर कलंक…

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: काल (10 जुलै) नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना ‘नागपूरचा कलंक’, असं म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. […]

Nitesh Rane | नितेश राणेंच्या तोंडाला काळं फसणार; राणेंवर तृतीयपंथी भडकले

Nitesh Rane | पुणे: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ‘कलंक’ शब्दावरून टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलं होतं. हिजड्यांच्या प्रमुखांकडून अजून काय अपेक्षा, असं नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर तृतीयपंथी आक्रमक झाले आहे. What else is expected from […]

Nitesh Rane | आदित्य ठाकरे, ठाकरे नावावर कलंक; नितेश राणेंची ठाकरे गटावर सडकवून टीका

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) खोचक टीका केली होती. देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. याबद्दल बोलत असताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर खोचक वार केला आहे. Devendra Fadnavis has […]

Nitesh Rane | संजय राऊतांनी बरबाद केलेल्या त्या डॉक्टर महिलेला आधी न्याय द्या; नितेश राणेंची शरद पवारांना विनंती

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (29 जुन) पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी 2023 ते मे 2023 या कालावधीमध्ये राज्यातून हजारो महिला गायब झाल्या असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी … Read more

Nitesh Rane | संजय राऊत राष्ट्रवादीची YZ टीम आहे – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रशेखर बावनकुळे भाजपची सी टीम असल्याचं  संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. The corrupt Sanjay Raut … Read more

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: काल संपूर्ण राज्यात उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात मोर्चे काढण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. Is Uddhav Thackeray the mastermind … Read more

Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे चायनीज शिवसेना; नितेश राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. दिल्लीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा हाय कमांड बसला आहे. शिंदे-फडणवीस दिल्लीत जाऊन मुजरा करतात, अशी टीका संजय राऊत (Sanjay … Read more

Nitesh Rane | संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील- नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे आमदार नितेश राणे नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात नितेश राणे यांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत महाविकास आघाडीतील गौतमी पाटील (Gautami Patil) आहे, असा खोचक टोला राणेंनी राऊतांना लगावला आहे. Nitesh Rane said Sanjay Raut is Gautami Patil … Read more

Nitesh Rane | “हीच ती वेळ.. उरलेले दुकान बंद करायची..”; नितेश राणेंचा टोला नेमका कुणाला?

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही हालचाली सुरू असतात. विरोधी आणि सत्ताधारक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशा नितेश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नितेश राणेंनी खोचक टीका केली आहे. हीच ती वेळ दुकान बंद करायची, असा घणाघात नितेश … Read more

sharad koli | …नाहीतर तुला शिवसैनिक फाडतील; शरद कोळी यांचा नितेश राणेंना थेट इशारा

sharad koli | सोलापूर : भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane) हे उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका- टिपण्णी करत असल्याचे पाहायला मिळते. संजय राऊत आणि नितेश राणे ( Nitesh Rane) यांच्यात शाब्दिक मतभेद, आरोप सातत्याने करत असल्याचं बघायला मिळतं. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री … Read more

Nitesh Rane | …तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही : नितेश राणे

Nitesh Rane | त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून (Trimbakeshwar Temple Case) चांगलचं वातावरण तापलं आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाद्वारासमोर धूप दाखवण्याची प्रथा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर भाजप ( BJP) या प्रकरणी चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या प्रकरणी आज ( 23 मे) भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) … Read more

Nitesh Rane | “तू सरपंच तरी…”; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Nitesh Rane | नाशिक: नागपूरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होऊ शकतो का? अशा शब्दात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. Nitesh Rane taunts Aditya Thackeray आदित्य ठाकरे … Read more

Nitesh Rane | “त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा…”; नितेश राणेंचा खुलासा

Nitesh Rane | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून मंदिरात धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असे स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये … Read more