Eknath Shinde | “सत्ताधारी असो वा विरोधी पक्षाचा नेता सर्वांनी…”; इर्शाळवाडी घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde | मुंबई: 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून (Irshalgad Landslide) अख्खी वस्ती मातीखाली दबली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्य सुन्न झालं आहे. इर्शाळवाडीत अजूनही बचावकार्य सुरू आहे. या घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे. In Irshalwadi, a crack […]

Nana Patole | “उधारीचा शेंदूर हे सरकार एकमेकांना…”; नाना पटोले यांचा राज्य सरकारवर घणाघात

Nana Patole | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरु झाल आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून तीव्र आंदोलन केलं. त्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]

Devendra Fadnavis | विरोधकांच्या पोटदुखीवर औषध देण्यासाठी डॉ. एकनाथ शिंदेंना आणलायं – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | नाशिक: आज नाशिक शहरामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस उपस्थित आहे. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकावून टीका केली आहे. विरोधकांची पोट दुखी कमी करण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिंदे यांना आणलं आहे, असं देवेंद्र फडणवीस […]

Sharad Pawar | देशातल्या विरोधकांचं नेतृत्व करणार शरद पवार; नितीश कुमार म्हणतात…

Sharad Pawar | मुंबई: जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद झाली. देशातील विरोधकांनी एकत्र राहिलं […]

Devendra Fadnavis | “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”; फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

Devendra Fadnavis | मुंबई : सध्या राज्यात होळी, धुलिवंदनाच्या निमित्ताने सामान्य राज्याभरात धुळवड साजरी केली जात आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आज धुळवड साजरी करताना आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या घरी, कार्यालयांमध्ये धुलिवंदन साजरं केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर धुलिवंदनच्या रंगांप्रमाणेच राजकीय रंगही उधळले गेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra … Read more

Sandeep Deshpande | “मज्जा आहे बाबा एका माणसाची आता पंतप्रधान..”; संदीप देशपांडेंच्या ठाकरेंना खोचक शुभेच्छा

Sandeep Deshpande | मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी … Read more

Sanjay Shirsat | “राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय मला पूर्ण विश्वास”; राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शिरसाटांची प्रतिक्रिया

Sanjay Shirsat | मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. यावर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) … Read more

Raj Thackeray | “आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. लोकांमध्ये त्यांच्या वक्तृत्वशैलीची मोठी चर्चा होताना दिसून येते. त्यामुळे राज ठाकरेंचं भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आज मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंची पनवेलमध्ये जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्येही त्यांनी अशाच प्रकारे मिश्किलपणे काही वक्तव्य करत विरोधकांवर मिश्किल टीका … Read more

Ajit Pawar | “अरे बापरे! 440 व्होल्टचा करंट म्हणजे मी मरुन जाणार?”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | पुणे : राज्यात पुणे शहराच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड येथे पार पडलेल्या भाजपच्या एका बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला … Read more

Chandrashekhar Bawankule | “अजित पवारांना 440चा करंट लागला पाहीजे”; बावनकुळेंचं आवाहन

Chandrashekhar Bawankule | पुणे : पुणे शहराच्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, महाविकास आघाडीकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.  चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या प्रचारात जोर वाढला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत बोलत असताना अजित पवार यांच्यावर … Read more