InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

pakistan

नरेंद्र मोदींविषयी पाकिस्तानी जनता म्हणते….

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार का याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. भारतात निकालाविषयी जेवढी उत्सुकता आहे. तेवढीच उत्सुकता पाकिस्तानमध्ये देखील पाहायला मिळत आहे. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, अशीच पाकिस्तानच्या नागरिकांची ईच्छा दिसते.नरेंद्र मोदी पुन्हा…
Read More...

विंग कमांडर अभिनंदन यांचा पाकिस्तानात आयएसआयने केला होता 40 तास छळ

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत…
Read More...

जर इमरान खान यांचे मोदींवर खरंच प्रेम असेल तर….

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाल्यास चांगले होईल असं विधान केलं होतं त्यानंतर यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.जर इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवादाचा उगम होणार नाही, दहशतवाद्यांना थारा देण्याचं काम पाकिस्तान करणार नाही.…
Read More...

‘त्या’ घटनेनंतर पाकिस्तानकडून सीमेवर 300 रणगाडे तैनात

भारतीय हवाई दलाने चढवलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, पाकिस्तान आजही सावध असून एकीकडे तणाव कमी करण्याचे सोंग रचत महत्वाचा भाग असलेल्या शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केलेले आहेत.पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत पलटवार करणार या…
Read More...

- Advertisement -

‘बालाकोट’ एअर स्ट्राईकबाबत मोठा खुलासा करणाऱ्या महिला पत्रकाराची वेबसाईट हॅक?

पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 150 - 170 दहशतवादी मारल्याचा दावा करणाऱ्या इटालियन पत्रकार फ्रान्सेस्का मारिनो यांची www.stringerasia.it ही वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती स्वतः मारिनो यांनी ट्वीट करत दिली. त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांनी माझी वेबसाईट हॅक केल्याचा प्रयत्न…
Read More...

‘दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा, अन्यथा ….;’ गडकरींनी दिला पाकला इशारा

पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. अन्यथा, भारत आपल्या भूमीतून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखेल, असा सज्जड इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी पाकिस्तानला दिला. पंजाबमधील एका सभेत बोलताना गडकरी यांनी पाकिस्तानला रोखठोक शब्दांत सुनावले.भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 साली पाणीवाटप करार झाला. दोन्ही…
Read More...

बालाकोट येथील एअर स्ट्राइकमध्ये 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा; परदेशी पत्रकाराचा दावा

पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात नवे खुलासे समोर आले आहेत. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा परदेशी पत्रकारानं दावा केला आहे. पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनोच्या रिपोर्टनुसार, आताही शिबिरांमध्ये जवळपास 45 जणांवर उपचार सुरू आहे. 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला…
Read More...

शाहिद आफ्रिदीने सर्वात जलद शतक ठोकण्यासाठी वापरलेली बॅट, भारताच्या ‘या’ महान खेळाडूची

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या गेम चेंजर या आत्मचरित्रातून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. याआधी गौतम गंभीर हा अंहकारी खेळाडू असल्याचे आत्मचरित्रात म्हटले असल्याचे समोर आले होते. आता शाहिद आफ्रिदीने 37 चेंडूमध्ये ठोकलेल्या सर्वात जलद शतकासंबंधी माहिती समोर आली आहे.लंकेविरुद्ध आफ्रिदीनं 37 चेंडूंत आंतरराष्ट्रीय वन डे…
Read More...

- Advertisement -

चीन, पाकने रचलेला डाव फसला; निवडणुकीत मोदींना फायदा होऊ नये म्हणून रचला होता डाव

पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला अखेर संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. याबाबतच्या प्रस्तावावरील हरकत चीनने मागे घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली असून, हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे.एकीकडे मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून आपण जास्त काळ रोखू…
Read More...

“काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे, तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा”

काश्मीर मुद्दावरून वारंवार वादग्रस्त विधान करणारा पाकिस्तान क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकाद काश्मीर मुद्दावर आपले मत मांडले आहे. त्याच्या 'गेंम चेंजर' या आत्मचरित्रात काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा असा दावा केला आहे.शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ''काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे. तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा.''…
Read More...